राऊरकेला (ओडिशा) येथील श्री. प्रेमप्रकाश सिंह यांनी दळणवळण बंदीच्या कालावधीत मोतीबिंदूचे शल्यकर्म करण्याच्या वेळी अनुभवलेली गुरुकृपा !

‘मी १५.३.२०२० या दिवशी वाराणसी येथील सेवाकेंद्रात सेवा शिकण्यासाठी आलो होतो. ‘१० दिवस सेवा शिकून परत राऊरकेला येथे जायचे

साधकांना साधनेत साहाय्य करणारे आणि प.पू. गुरुदेवांप्रती भाव असणारे वर्धा येथील श्री. विजय डगवार (वय ६५ वर्षे) !

श्री. विजय डगवार यांच्याविषयी त्यांच्या पत्नी सौ. मंदाकिनी डगवार यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या श्रीयंत्रपूजनाच्या वेळी सौ. मिथिलेश कुमारी यांना आलेल्या अनुभूती

‘रामनाथी आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या श्रीयंत्राची पूजा करत होत्या. त्यावेळी सौ. मिथिलेश कुमारी यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

गुजरात सरकारही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करणार !

‘लव्ह जिहाद’ विरोधी केंद्र सरकारनेच थेट देशपातळीवर सर्वांसाठी कायदा करावा,

जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधून सिद्ध !

रेल्वे अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार संभाव्य आतंकवादी आक्रमणे आणि भूकंप यांच्यापासून बचावासाठी पुलामध्ये विशेष सुरक्षा प्रणाली असेल. पुलाची एकूण लांबी १ सहस्र ३१५ मीटर असणार आहे.

केरळमध्ये चेन्नई-मंगलपूरम् एक्सप्रेसमधून १०० जिलेटीनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर जप्त

पोलिसांनी केलेल्या चौकशीत ‘विहिर खोदण्यासाठी ही स्फोटके नेत होती,’ असI रमानी नावाच्या महिलेने दावा केला आहे.

सातारा जिल्हा व्यापारी संघटनेचा आज भारत बंदला पाठिंबा

‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ या व्यापाऱ्यांच्या संघटनेने जाहीर केलेल्या भारत बंदला सातारा जिल्हा व्यापारी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.