घरोघरी आयुर्वेद

ताप, अंगदुखी, उलटीची भावना, अंग जड वाटणे, भूक मंदावणे, वजन न वाढणे, अपत्यप्राप्तीसाठी अडचणी, मासिक पाळीशी संबंधित त्रास असलेल्यांनी काय टाळावे ?

कोरोना नियम मोडल्यामुळे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची ट्विटरद्वारे महापौरांवर कारवाई करण्याची मागणी

कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना पिंपरी-चिंचवड भाजपच्या महापौर उषा ढोरे यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त २२ फेब्रुवारी या दिवशी चिंचवड येथे ‘फॅशन शो’ आयोजित करत नागरिकांचा जीव धोक्यात घातला.

वर्ष २०२० मध्ये रेल्वे तिकिटांमध्ये काळाबाजार करणार्‍या ४६६ दलालांवर गुन्हे नोंद

एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू असलेला काळाबाजार हे रेल्वे यंत्रणेतील बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे लक्षण आहे. या प्रकरणी कारवाई करतांना काळाबाजार रोखण्यासाठीही केंद्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांनी ठोस भूमिका घ्यावी.

मालेगावच्या सेंट्रल चित्रपटगृहात चित्रपट चालू असतांना प्रेक्षकांनी फोडले फटाके

मालेगावच्या सेंट्रल चित्रपटगृहात चित्रपट चालू असतांना काही प्रेक्षकांनी फटाके फोडले. फटाके फोडणार्‍या अज्ञात प्रेक्षकांविरोधात चित्रपटगृहाच्या मालकाने पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.

५९ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर  (वय १३ वर्षे) हिने ‘नृत्यातील ‘अराल’ ही हस्तमुद्रा केल्यावर काय जाणवते ?’, याचा केलेला अभ्यास !

नृत्याच्या माध्यमातून साधना करणारी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिला नृत्यातील विविध मुद्रांचा अभ्यास करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.

७ मार्चपर्यंत सोलापुरात रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सोलापूर शहर आणि जिल्हा या ठिकाणी २४ फेब्रुवारीपासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. ही संचारबंदी ७ मार्चपर्यंत असणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना चाचण्यांसाठी समोर यावे, अन्यथा संचारबंदी लागू करू ! – संजय राठोड, पालकमंत्री

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी कोविडच्या संदर्भातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोरोनाची लक्षणे असणार्‍यांनी चाचण्यांसाठी समोर यावे, अन्यथा प्रशासनाला जिल्ह्यात संचारबंदी करण्याविना पर्याय नाही

‘व्हिप’ डावलणार्‍या ७ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होणार ! – दीपक शिंदे-म्हैसाळकर, भाजप

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्यासाठी भाजपकडून ‘व्हिप’ काढण्यात आला होता.

‘व्हॉट्सअ‍ॅप’ खाते हॅक करण्यासाठी फसव्या संदेशाचा सुळसुळाट !

‘तुमचा व्हॉट्सअ‍ॅप कोड ३५५-७६६ आहे. तुम्ही v.whatsapp.com/355766 या मार्गिकेवर क्लिक करून तुमच्या भ्रमणभाषची निश्‍चिती करा’, अशा प्रकारचा संदेश व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम यांद्वारे येत आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात घडणार्‍या ठळक घडामोडी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने १० सहस्र भाविकांना प्रवेश ‘पास’ देण्यात येत आहेत. यापूर्वी ३० सहस्र भाविकांना दर्शन घेता येत होते.