भारतियांमधील देशभक्तीचा अभाव जाणा !

गलवान खोर्‍यातील संघर्षानंतरच्या ८ मासांत भारतियांकडून चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याऐवजी त्यांची खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढल्याचे सरकारी आकडेवारीतून उघड झाले आहे.

देवाप्रती पूर्ण शरणागत आणि भोळा भाव असलेले रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. प्रियांका लोटलीकर यांनी रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर यांच्याशी ‘साधनेचा प्रवास’ याविषयी साधलेला संवाद येथे दिला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून रामनाथी आश्रमातील डॉ. रूपाली भाटकार यांना शिकायला मिळालेली सूत्रे

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या असंख्य दैवी गुणांपैकी काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. त्यांच्यातील हे सर्व दैवी गुण मला स्वतःमध्ये आणता आले नसले, तरी या लेखातून साधकांना प्रीतीचा सागर असलेल्या आपल्या गुरूंची महानता समजण्यास साहाय्य होईल.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कलियुगातील मानवाकडून नाही, तर देवाकडून निवडले जावे’, अशी साधकांची इच्छा असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

प्रा. महावीर श्रीश्रीमाळ यांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे स्वतःत जाणवलेले पालट !

स्वभावदोषांवर स्वयंसूचना देऊन होणार्‍या लाभापेक्षा ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी एकेका साधकाला त्याच्यामधील गुणांना हेरून आपलेसे केले आहे,’ या विचाराने माझ्या मनातील स्वभावदोष आणि अहं यांचे विचार न्यून होत होते. मला त्याचाच अधिक लाभ झाला.