घरोघरी आयुर्वेद

ताप, अंगदुखी, उलटीची भावना, अंग जड वाटणे, भूक मंदावणे, वजन न वाढणे, अपत्यप्राप्तीसाठी अडचणी, मासिक पाळीशी संबंधित त्रास असलेल्यांनी काय टाळावे ?

वैद्य परीक्षित शेवडे
  • पचायला जड पदार्थ.
  • थंड, शिळे पदार्थ, अतिस्निग्ध पदार्थ.
  • पोट भरल्यावरही खाणे किंवा सतत खात रहाणे.
  • सतत चिंता करत रहाणे.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (संदर्भ : www.svaayurved.com)