२०१२ मध्ये सापडलेल्या सांगाड्यांच्या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा नोंद
गुन्हा नोंद होण्यासच ८ वर्षे लागत असतील, तर संबंधितांना कधी न्याय मिळेल, हे स्वप्नवतच वाटते !
गुन्हा नोंद होण्यासच ८ वर्षे लागत असतील, तर संबंधितांना कधी न्याय मिळेल, हे स्वप्नवतच वाटते !
देहली शहरातील हिंदुत्वनिष्ठ रिंकू शर्मा यांची क्रूरपणे हत्या करणाार्या जिहादी आक्रमणकर्त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन १७ फेब्रुवारी या दिवशी ठाणे येथील नायब तहसीलदार श्री. प्रदीप पळसुले यांना देण्यात आले.
कठोर शिक्षा होत नसल्यामुळे धर्मांधांना आता कायद्याचे भय वाटत नाही !
डॉ. शिंदे यांनी यासाठी लागणारा निधी मी देतो मात्र रायगड अंधारात ठेवू नका, असे सांगितले आणि तशा मागणीचे पत्र दिले. यानंतर १७ फेब्रुवारी या दिवशी डॉ. शिंदे यांच्याकडून रायगडावर विद्युत् रोषणाईचे साहित्य पोच करण्यात आले. यामुळे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १८ फेब्रुवारी या दिवशी रायगड प्रकाशमान झाला.
कुख्यात गुंड अन्वर शेख याच्यावर १६ फेब्रुवारीला गुंडांच्या अन्य एका टोळीने आक्रमण केल्यानंतरचे त्यांचे हे वक्तव्य आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची माहिती
गेली ४ वर्षे संपूर्ण राज्यात कुठल्यातरी कारणावरून आंदोलन करणारे रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (आर्.जी.) नेते मनोज परब यांना २ वर्षांसाठी तडीपार करण्याच्या हालचाली चालू आहेत.
कोकणी साहित्यिक अधिवक्ता उदय भेंब्रे यांच्या व्हडलें घर या पोर्तुगिजांच्या क्रूर इन्क्विझिशनवर आधारित कादंबरीचे प्रकाशन
घरोघरी होणार्या वायू प्रदूषणामुळे क्रॉनिक ओबस्ट्रक्टिव पल्मनरी डिसीज हा आजार होण्याची दाट शक्यता !
कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडल्याने अत्यंत समाधान लाभले आहे.- विजयसिंह मोहिते-पाटील