मनोविकार असलेल्यांवर उपाय करतांना मनोविकारतज्ञांनीही योग्य काळजी घेणे आवश्यक !

मनोविकारतज्ञ कोणत्याही मनोरुग्णांवर उपचार करतांना स्वत:ला वाईट शक्तींचे त्रास होऊ नये, यासाठी एखाद्या उच्च देवतेचा नामजप करणे, संतांच्या आवाजातील भजने ऐकणे आदी आध्यात्मिक उपाय करू शकतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

ईश्‍वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे. – (परात्पर   गुरु) डॉ. आठवले   

प्रत्येक गोष्ट परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या इच्छेमुळे किंवा कृपेमुळे होत आहे, या साधनेतील एका महत्त्वाच्या टप्प्याची जाणीव होणे

साधकांना राजश्री सखदेव यांच्या या लेखातून अनेक प्रायोगिक सूत्रे शिकायला मिळतील. त्यांनी त्यांचा स्वतःच्या साधनेसाठी लाभ करून घ्यावा. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली देवद (पनवेल) येथील चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ५ वर्षे) !

कु. ऋग्वेदी हिने अलीकडेच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यानिमित्ताने तिचे आई-वडील आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

काळाच्या पुढे जाऊन साधकांची पदोपदी काळजी घेणारे परात्पर गुरु डॉक्टर !

परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हा सर्व साधकांना नुसते शिकवले नाही, तर बर्‍याच वर्षांपासून आमच्याकडून हे करवूनही घेतले आहे. सनातन संस्थेच्या प्रत्येक आश्रमाच्या प्रवेशद्वारावर हात-पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे.

साधकांनो, साधनेतील मोठा अडसर असलेल्या नकारात्मकतेला दूर करा आणि सकारात्मक राहून जीवनातील आनंद मिळवा !

हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.

कठीण प्रसंगात गुरुदेव नेहमी रक्षण करतात, या संतवचनाची साधिकेला आलेली प्रचीती !

सदगुरु (डॉ.) पिंगळेकाका नेहमी आम्हाला आश्‍वस्त करतात की, गुरुदेव प्रत्येक परिस्थितीमध्ये आपले रक्षण करतात. ही अनुभूती म्हणजे त्याचेच प्रत्यक्ष प्रमाण आहे.