पुणे येथील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या भावावर धर्मांधांचे आक्रमण
माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांचा चुलतभाऊ शेखर पारगे यांच्या डोणजे (ता. हवेली) येथील जिव्हाळा फार्महाऊसवर ५ जानेवारी या दिवशी पहाटे २ वाजता कोयत्याने आक्रमण करण्यात आले.
माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांचा चुलतभाऊ शेखर पारगे यांच्या डोणजे (ता. हवेली) येथील जिव्हाळा फार्महाऊसवर ५ जानेवारी या दिवशी पहाटे २ वाजता कोयत्याने आक्रमण करण्यात आले.
राज्यातील शेकडो वैद्यकीय अधिकारी आणि आधुनिक वैद्य संपावर गेल्यास आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
लहान मुलांच्या खेळामध्ये जर एका गटाविरुद्ध दुसरा गट पराभूत होऊ लागला, तर तो दुसरा गट पराभव जिव्हारी लागत असल्याचे कोणतेतरी नियमबाह्य कृत्य करून कृतीतून दाखवून देतो, हे आपण अनेकदा पाहिले असेल. याला आपण रडीचा डाव म्हणतो.
मेळावली येथे ६ जानेवारी या दिवशी झालेल्या हिंसक आंदोलनावरून पोलिसांनी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते, ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे नेते आदी मिळून एकूण २१ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे प्रविष्ट केले आहेत, तर गुन्हे अन्वेषण विभागाने परशुराम सेनेचे श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांना अटक केली आहे.
लव्ह जिहादविरोधी कायद्याला विरोध करणारे निधर्मीवादी अशा घटनांविषयी तोंड का उघडत नाहीत ?
उत्तरप्रदेश सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयात लव्ह जिहादविरोधी प्रविष्ट करण्यात आलेली याचिका फेटाळून लावण्यात यावी, अशी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.
सकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात शिकवणी वर्गाला जाणार्या एका विद्यार्थिनीचे ५ जणांनी चारचाकीतून अपहरण करून जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
प्रेमप्रकरणाला विरोध करणार्या घरातील कुटुंबप्रमुखाला ठार मारण्याचा प्रयत्न करणारे समाजासाठी किती घातक आहेत आणि ते ‘काफीर’ हिंदूंशी कसा व्यवहार करतील, याचा विचारही न केलेला बरा !
शेळ-मेळावली येथे मुळात समस्याच नाही. सोडवायचाच असल्यास चुटकीसरशी सुटणारा हा प्रश्न आहे; मात्र राजकारण करण्यासाठी या प्रश्नाचे भांडवल करण्यात येत असल्याचा आरोप श्री. फळदेसाई यांनी केला.