
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयात लव्ह जिहादविरोधी प्रविष्ट करण्यात आलेली याचिका फेटाळून लावण्यात यावी, अशी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. सरकारने म्हटले होते की, याविषयी सर्वोच्च न्यायालयातही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे आणि त्यावर सुनावणी चालू आहे; मात्र उच्च न्यायालयाने हे न स्वीकारता सुनावणी चालू ठेवण्याचा आदेश दिला.
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
Madan Mitra : तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या गाडीवर लोकांनी फेकली अंडी
Nepal Chinese Cameras : नेपाळने भारताच्या सीमेवर बसवले चिनी कॅमेरे !
हिंदूंनी पुकारलेल्या ‘भटकळ बंद’ला उत्तम प्रतिसाद: मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !