अशा वासनांधांना अटक करून जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

मुझफ्फरपूर (बिहार) – येथील सकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात शिकवणी वर्गाला जाणार्या एका विद्यार्थिनीचे ५ जणांनी चारचाकीतून अपहरण करून जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शिरगाव येथे उपेंद्र गावकर आणि त्यांच्या कुटुंबावर गोळीबार
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
३ अल्पवयीन मुलांसह ३५ जणांची साक्ष !
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक