गोवा शासनाने कोरोनाविषयक चाचण्यांचे प्रमाण पुन्हा वाढवले
राज्यातील कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट होत असली, तरी आरोग्य खात्याने कोरोनाविषयक चाचण्या करण्याचे प्रमाण वाढवले आहे. सध्या राज्यभर सरासरी २ सहस्र चाचण्या केल्या जात आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट होत असली, तरी आरोग्य खात्याने कोरोनाविषयक चाचण्या करण्याचे प्रमाण वाढवले आहे. सध्या राज्यभर सरासरी २ सहस्र चाचण्या केल्या जात आहेत.
केंद्र सरकारने अशा घटनांच्या विरोधात संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक !
अवैध पशूवधगृह बंद करण्यासाठी ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांना निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ?
येथे हिंदु तरुणी ज्योती दहियाने महंमद इर्शाद खान याच्याशी विवाह केला होता. आता महंमद इर्शाद तिच्यावर उर्दू आणि अरबी भाषा शिकण्यासाठी दबाव टाकत असून त्यासाठी तिला मारहाण करत आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने घातलेल्या नियमांनुसार आतापर्यंत न्यायालयांचे कामकाज चालू होते. आता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय आणि तालुका न्यायालये १ डिसेंबरपासून सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ववत् चालू करण्यात येणार आहेत.
पोलिसांच्या घरांचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. पुढील ४ वर्षांत राज्यातील पोलिसांसाठी १ लाख घरे बांधण्याचे नियोजन आम्ही करत आहोत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली.
गेल्या २४ घंट्यांत १९ नवीन रुग्ण आढळले.
आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित रुग्ण ५ सहस्र २८५
गोव्यातील अमली पदार्थविरोधी पथकाने २९ नोव्हेंबरला पेडणे परिसरात वेगवेगळ्या ३ ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये एकूण ३५ लाख रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले. अरंबोल, पेडणे या ठिकाणी टाकलेल्या धाडीमध्ये अमली पदार्थ बाळगल्याविषयी ३ व्यक्तींना अटक केली.
पाकसाठी हेरगिरी करणारा सीमा सुरक्षा दलाचा सैनिक प्रकाश काळे याला अटक करण्यात आली आहे. तो महाराष्ट्रातील नगरमधील सासेवाडी गावाचा रहिवासी आहे.
आत्महत्येच्या ८ घंट्यांपूर्वी सकाळी ५.४५ वाजता डॉ. शीतल यांनी ‘युद्ध आणि शांतता’ नावाचे स्वत: काढलेले चित्र ‘ट्विटर’वर ‘पोस्ट’ केले आहे.