सिंधुदुर्गातील कोरोनाबाधितांची स्थिती

  • गेल्या २४ घंट्यांत १९ नवीन रुग्ण आढळले.
  • आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित रुग्ण ५ सहस्र २८५
  • आतापर्यंतचे कोरोनामुक्त रुग्ण ४ सहस्र ९१०
  • सध्या २३१ रुग्णांवर उपचार चालू
  • मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४४