मराठीला राजभाषेचा दर्जा द्या अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडू ! – मराठी राजभाषा आंदोलनाची शासनाला चेतावणी
मराठीला राजभाषेचा दर्जा द्या अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडू, अशी चेतावणी ‘मराठी राजभाषा आंदोलन’ या संघटनेने शासनाला दिली आहे.
मराठीला राजभाषेचा दर्जा द्या अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडू, अशी चेतावणी ‘मराठी राजभाषा आंदोलन’ या संघटनेने शासनाला दिली आहे.
देशाला हिंदुस्थान म्हटले जाऊ शकते, तर हिंदु राष्ट्र का नाही ? प्रत्येक वेळी अल्पसंख्यांकांनीच का ठरवायचे की, देशाने कोणत्या दिशेला जायला हवे ? हिंदूंनी आपल्यासाठी विचार करू नये का ?
पश्चिमेतील कुणी विद्वान योगसाधनेची प्रशंसा करतो, तेव्हा आम्हाला त्याचे महत्त्व लक्षात येते आणि आम्ही त्याला योगसाधनेच्या नाही, तर योगाच्या रूपात स्वीकारतो.
‘भारतात ‘अॅपल’चे आयफोन बनवणारे आस्थापन ‘विस्ट्रॉन कॉर्पोरेशन’च्या कारखान्यावर १२ डिसेंबर या दिवशी आस्थापनाच्या कर्मचार्यांनी वेतन कपातीचा विरोध म्हणून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती.
गत २४ घंट्यांतील नवीन रुग्ण ९, आतापर्यंत बरे झालेले रुग्ण ५ सहस्र २२०..
‘कर्नाटक राज्यातील ६ वीच्या विज्ञानातील एक धडा हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धड्यातून ब्राह्मणांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत, असे शिक्षणमंत्री एस्. सुरेश कुमार यांनी म्हटले आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करून ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘इंडियन पॅनोरमा’तील चित्रपटांची घोषणा केली आहे.
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४३ व्या पुण्यतिथी महोत्सवास १७ डिसेंबरला प्रारंभ झाला होता. २१ डिसेंबर या महोत्सवाच्या मुख्य दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भावपूर्ण वातावरणात महोत्सवाची सांगता झाली.
केरळ येथे अभिनंथ या २७ वर्षीय हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी विवाह करून इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे अभिनंथ आणि त्याची आई लेखा यांच्यावर धर्मांधांनी आक्रमण केले.
‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .