काबूलमध्ये ५ बॉम्बस्फोटांत ९ जण ठार
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका पाठोपाठ ५ साखळी बॉम्बस्फोटांमध्ये ९ जण ठार झाले, तर २० हून अधिक जण घायाळ झाले. शहरातील विविध भागांत हे स्फोट झाले.
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका पाठोपाठ ५ साखळी बॉम्बस्फोटांमध्ये ९ जण ठार झाले, तर २० हून अधिक जण घायाळ झाले. शहरातील विविध भागांत हे स्फोट झाले.
‘गुरुकृपायोगानुसार साधना’ म्हणजे व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा सुयोग्य समन्वय !
सनातनच्या साधिका सौ. हेमा तिगडी यांच्या सासूबाई श्रीमती राधाबाई तिगडी (वय ९१ वर्षे) यांचे १६ डिसेंबर २०२० या दिवशी दुपारी ३.१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
इस्लामी आतंकवादी संघटना ‘मुस्लिम ब्रदरहुड’वर टीका करणे आणि तिचा निषेध करण्यास नकार दिल्याने सौदी अरेबियाच्या सरकारने देशातील १०० इमाम आणि मौलवी यांची पदावरून हकालपट्टी केली आहे.
मये स्थलांतरित संपत्तीच्या प्रश्नी कायद्यात आवश्यक पालट करून सनद देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्यावर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग – गुणवत्तेत प्रथम क्रमांकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील अधिकारी वर्गाची अनेक पदे वर्षभरापासून रिक्त आहेत.
‘‘संघ परिवारासाठी मा.गो. वैद्य यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राष्ट्र उभारणीतील त्यांचे अतुल कार्य सदैव स्मरणार्थ राहील.’’
पणजी – पुरातत्व विभागाने राष्ट्रीय स्मारकांना भेट देणार्यांच्या संख्येवरील मर्यादा हटवली आहे.
अवैध कृत्यांवर आळा बसवणे हे पोलीस दलाचे काम असतांना वाहतूक पोलीस आणि पोलीस तपासणी नाक्यावर लक्ष ठेवण्यासाठी पुन्हा नवीन पथकाची नियुक्ती म्हणजे कार्यरत असलेले पोलीस त्यांचे काम योग्य प्रकारे करत नसल्याचे स्पष्ट होते !
धारबांदोडा येथील साखर कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादकांना मोठी हानी सोसावी लागत आहे.