
जीवनातील शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक यांसारख्या ८० टक्के समस्यांमागील मूळ कारण ‘आध्यात्मिक’ असते. म्हणजेच समस्येमागील कारण वरकरणी स्थूल किंवा भौतिक वाटत असले, तरी त्यामागे प्रारब्ध, पूर्वजांचा त्रास, वाईट शक्तींचा त्रास इत्यादी अदृश्य स्वरूपातील आध्यात्मिक कारणे असतात. या कारणांवर मात करून जीवनाचे अंतिम ध्येय, म्हणजे आनंद मिळवायचा उपाय एकच व तो म्हणजे ‘साधना’.
‘साधना’ म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी दररोज करावयाचे प्रयत्न. ईश्वराचे पृथ्वीवरील चालते बोलते रूप म्हणजे गुरु. गुरूंच्या कृपेशिवाय साधना करून ईश्वरप्राप्ती करणे खूप कठीण असते. याउलट गुरुकृपेच्या माध्यमातूनच ईश्वरप्राप्ती होणे खूप सोपे व शक्य असते. गुरुकृपा लवकर होण्यासाठी करावयाची साधना म्हणजे ‘गुरुकृपायोगानुसार साधना’.
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
श्रीहरि स्मरणाने दुःखे दूर होतात
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !