
दादर (मुंबई) – येथील सनातनच्या साधिका सौ. हेमा तिगडी यांच्या सासूबाई श्रीमती राधाबाई तिगडी (वय ९१ वर्षे) यांचे १६ डिसेंबर २०२० या दिवशी दुपारी ३.१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुलेे, २ स्नुषा, २ मुली, २ जावई, ४ नातू, ४ नातसुना, १ पणतू आणि १ पणती असा परिवार आहे. सनातन संस्था तिगडी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !