मुंबईत शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकणार्‍या धर्मांध महिलेला अटक !

२ सहस्र रुपये किमतीचा २५० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत

राज्यभरात ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन करणार ! – सुनील घनवट, प्रवक्ते, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य, हिंदु जनजागृती समिती

भारत एक धर्मनिरपेक्ष देश असतांना देशात धर्माच्या नावावर समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून निर्माण केली जात आहे. या हलाल अर्थव्यवस्थेमुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्राची सुरक्षा यांना धोका निर्माण झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडे पुष्कळ पुरावे मिळाल्याने ‘पी.एफ्.आय.’वर कारवाई केली ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

केरळ सरकारनेही ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याची मागणी केली होती. यातून अनेक गोष्टी समोर येतील. देशात अस्वस्थता निर्माण करण्याची ‘पी.एफ्.आय.’च्या ‘मोडस ऑपरेंडी’ संदर्भातील षड्यंत्र उघड होतील, असेही त्यांनी सांगितले.

हलाल जिहाद थांबवण्यासाठी हिंदूंचे व्यापक स्तरावरील संघटित आंदोलन उभे रहाणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भिवंडी येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात संघटितपणे लढण्याचा निर्धार !

आत्मोद्धारक भगवद्गीता अनुसरा !

संपूर्ण भारतातील शाळांमध्ये गीतेचा अभ्यासक्रमात समावेश होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. विद्यार्थ्यांनीही गीतेचा सखोल अभ्यास करून जीवनाचे सार्थक करून घ्यावे. जेव्हा हे शक्य होईल, तो दिवस गीतेसाठी विजयदिन ठरेल ! हे साध्य होण्यासाठी गीतेची अमृतगाथा उलगडणार्‍या भगवान श्रीकृष्णालाच शरण जाऊया !

भिवंडी येथील लाचखोर पोलीस नाईक कह्यात !

पोलिसांनी लाच घेणे म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार !

हिंदूंचे रक्षण कोण करणार ?

संपूर्ण जगभरात हिंदूंवरील आक्रमणांत वाढ झाली आहे. हे प्रमाण १ सहस्र टक्क्यांनी वाढल्याची माहिती अमेरिकेतील संस्था ‘नेटवर्क केंटेजियन रिसर्च इन्स्टिट्यूट’ हिच्या अहवालातून पुढे आली आहे.

हिंदु जनजागृती समितीची यशोगाथा

घटस्थापनेच्या शुभदिनी (उद्या २६ सप्टेंबर या दिवशी) हिंदु जनजागृती समितीचा २१ वा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने…

सर्वपित्री अमावास्या

पितृपक्षातील ही शेवटची तिथी आहे. अमावास्या ही श्राद्ध करण्यास जास्त योग्य तिथी आहे, तर पितृपक्षातील अमावास्या ही सर्वाधिक योग्य तिथी आहे, असे शास्त्रात सांगितले आहे.