आमचा आणि भारताचा डी.एन्.ए. एकच ! – Afghanistan Minister Mawlawi Attaullah Omari
ओमरी यांनी सांगितले की, हा माझा पहिलाच भारत दौरा आहे आणि येथे मिळालेला आदर अन् आपुलकी यांमुळे माझे मन जिंकले आहे. आपल्यामधील नाते केवळ मुत्सद्देगिरीचे नाही, तर सामायिक इतिहास आणि संस्कृती यांचे आहे.