
पुणे – येथील रामटेकडी ते पूलगेट मार्गावर बस अन् ‘पी.एम्.टी.’ बससह ७ वाहने बंद पडल्याने ८ घंटे वाहतूककोंडी झाली. पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. शालेय विद्यार्थी, कामगार आणि कार्यालयीन नागरिक यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना अनेक चौकांतील सिग्नल बंद करून वाहतूक हाताळावी लागली. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्याने परिस्थिती गंभीर झाली. रामटेकडी ते पूलगेट हे ५ कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी २ घंट्यांचा वेळ लागला. (प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी आणि नागरिकांची वाहतुकीचे नियम न पाळण्याची वृत्ती याचा गंभीर परिणाम ! – संपादक)
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
केरळम्मध्ये जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने पोलीस ठाण्यातूनच चोरीला !
अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !
तुळजापूर मंदिरातील सशुल्क दर्शन पास बंद करण्यासाठी पुजारी मंडळाचे धरणे आंदोलन !
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
संस्कार, आरोग्य आणि राष्ट्रनिर्मिती : काळाची आवश्यकता !