अयोध्येतील श्रीराममंदिरातील दान चोरीचे प्रकरण

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी ‘अयोध्या बार असोसिएशन’ने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे पदाधिकारी चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राय यांना ३ दिवसांच्या आत अयोध्या सोडण्याची समयमर्यादा दिली आहे. ‘जर त्यांनी अयोध्या सोडली नाही, तर आम्ही संपूर्ण अयोध्या बंद करू. कुणालाही आत येऊ दिले जाणार नाही’, अशी चेतावणीही ‘बार असोसिएशन’ने दिली आहे.
अयोध्येतील कोणताही अधिवक्ता आरोपींची बाजू मांडणार नाही !
‘अयोध्या बार असोसिएशन’च्या बैठकीत अध्यक्ष कालिका प्रसाद मिश्रा म्हणाले की, कोणताही अधिवक्ता न्यायालयात आरोपींची बाजू मांडणार नाही. जर एखाद्या अधिवक्त्याने त्यांची बाजू मांडली, तर त्याला ‘बार असोसिएशन’च्या ‘योगदान निधी’मध्ये प्रत्येक नावामागे ५ लाख रुपये जमा करावे लागतील. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली जाईल. आवश्यकता भासल्यास ‘अयोध्या ॲडव्होकेट्स असोसिएशन’ स्वतःच्या खर्चाने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचे दरवाजे ठोठावेल.
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
अचलपूर (जिल्हा अमरावती) येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर संस्थानच्या १० कोटींच्या भूमीवरील कब्जेदाराचा दावा फेटाळला !
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील अपहार ही अतिशय गंभीर घटना ! : Advocate Vishnu Shankar Jain
शासकीय प्रयोगशाळांमध्ये विषशोधक यंत्रणेचा अभाव !