२० सहस्र हत्ती जर्मनीमध्ये पाठवणार !

पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे काही देशांमध्ये हत्तींची संख्या वाढली आहे, तर काही देशांत ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ‘ही स्थिती का उद्भवली आहे’, हे प्रत्येक देशाने विचार करण्याची वेळ आता आली आहे !  

Katchatheevu Island Row : कच्चाथिवूचा प्रश्‍न ५० वर्षांपूर्वी सुटलेला असल्याने तो पुन्हा उठवण्याची गरज नाही ! – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री

केवळ मते मिळवण्यासाठी उपस्थित केला जात आहे प्रश्‍न ! – श्रीलंकेचे भारतातील माजी उच्चायुक्त फर्नांडो

US Double Standard : पाकिस्तानातील प्रत्येकाला कायद्यानुसार वागणूक मिळावी, असे वाटते ! – अमेरिका

केजरीवाल यांच्या अटकेवरून भारताला सल्ला दिल्याने भेदभाव करत असल्यावरून होत असलेल्या टीकेवर अमेरिकेचे विधान

NSA Ajit Doval Appeal : आतंकवादाचे समर्थन करणार्‍यांना तात्काळ धडा शिकवण्यात यावा ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

भारताने अन्य कुणाला असे आवाहन करण्याऐवजी स्वतःच आधी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच भारतीय जनतेला वाटते !

SriLanka Freed Indian Fishermen : श्रीलंकेकडून १९ भारतीय मासेमारांची सुटका

श्रीलंकेकडून भारतीय मासेमारांना अटक होऊ नये, यासाठी भारताने मासेमारांना भारतीय समुद्री सीमा कुठपर्यंत आहे, हे लक्षात येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

PoK Not Part Of Pakistan : पाकव्याप्त जम्मू-काश्मीर पाकचा घटनात्मकदृष्ट्या भूभाग नाही !

पाकव्याप्त काश्मीरमधील संघटनेच्या नेत्याची स्पष्टोक्ती

Iftar In White House : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या इफ्तार पार्टीला उपस्थित रहाण्यास मुसलमानांचा नकार !

चीनकडून १० लाखांहून अधिक उघूर मुसलमानांवर गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत असलेल्या अत्याचारांवरून जगभरातील मुसलमान का गप्प आहेत ?

Nepal On BIMSTEC : नेपाळला ‘सार्क’च्या जागी ‘बिमस्टेक’ संघटना मान्य नाही !  

चीनच्या दौर्‍यावरून परतलेल्या नेपाळच्या उपपंतप्रधानांचे विधान

Pakistan Hindu Girl Abducted : पाकिस्तानात हिंदु मुलीच्या अपहरणानंतर हिंदूंकडून निदर्शने !

हिंदूंनी अशी कितीही निदर्शने केली, तर त्याचा परिणाम ना तेथील सरकारवर होणार ना धर्मांध मुसलमानांवर ! पाकमधील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव उपाय आहे !

Israeli Strike Aid Workers : इस्रायलकडून अनावधानाने झालेल्या आक्रमणात ७ साहाय्यता कर्मचारी ठार

हे ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, पोलंड आणि अमेरिका या देशांचे नागरिक होते.