Taiwan Earthquake : तैवानमध्ये ७.५ तीव्रताचे भूकंप : ७ जणांचा मृत्यू

या भूकंपाचे धक्के जपान, फिलिपाईन्स आणि चीन येथेही जाणवले.

India UNSC Membership : भारताला निश्‍चितपणे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळेल ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस् जयशंकर

उपस्थितांनी डॉ. जयशंकर यांना याविषयी प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी वरील माहिती दिली.

Pakistan In UN : (म्हणे) ‘भारत आमच्यावर आक्रमण करू शकतो !’ – पाकिस्तान

पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्रांमध्ये आरोप 

‘फोन पे’च्या माध्यमातून दुबईमध्ये ऑनलाईन व्यवहार करता येणार !

संयुक्त अरब अमिरातीमध्ये ऑनलाईन पैसे देण्याची सुविधा चालू करण्यात आली आहे. या संदर्भात ‘फोन पे’ने दुबईची बँक Mashreq समवेत करार केला आहे.

अमेरिकेतील मंदिरांची तोडफोड आणि हिंदूंवरील द्वेषपूर्ण गुन्हे यांची आकडेवारी द्या ! – भारतीय वंशाचे अमेरिकेतील खासदार

भारतात हिंदूंच्या मंदिरांवर आणि हिंदूंवरील द्वेषपूर्ण गुन्हे यांची माहिती देशातील किती लोकप्रतिनिधी सरकारकडे मागतात ? आणि संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतात ?

Quran Burner Salwan Momika : स्विडनमध्ये वारंवार कुराण जाळणार्‍या सलवान मोमिका यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त

अद्याप अधिकृत दुजोरा नाही !

भारताने आमच्याकडे अद्याप कच्चाथिवू परत मागितलेले नाही !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्रीलंकेशी चांगले संबंध आहेत. आतापर्यंत कच्चाथिवू बेट परत करण्यासंदर्भात भारताने कोणतीही अधिकृत भूमिका आमच्याकडे मांडलेली नाही.

(म्हणे) ‘लोकसभा निवडणुकीनंतर भारताशी संबंध सुधारू शकतात !’ – ख्वाजा आसिफ, संरक्षणमंत्री, पाकिस्तान

पाकिस्तानने असे दिवास्वप्न पहाण्यापेक्षा भारतात घडवून आणण्यात येत असलेल्या आतंकवादी कारवाया प्रथम थांबवाव्यात, आतंकवादी निर्मितीचे कारखाने बंद करावेत, पाकमधील हिंदूंवर होणार अत्याचार थांबवून त्यांना संरक्षण द्यावे आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला परत द्यावे.

इस्रायलकडून सीरियातील इराणच्या दूतावासावर हवाई आक्रमण : ६ जण ठार

इस्रायलने सीरियातील इराणच्या दूतावासावर हवाई आक्रमण केले. यात दूतावासाचा काही भाग उद्ध्वस्त झाला आहे.

Israel Ban Al Jazeera : इस्रायलमध्ये ‘अल् जझीरा’ वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर बंदी !

इस्रायलच्या सुरक्षेला हानी पोचवल्याचा ठपका