गाझा पट्टीतील युद्धात अमेरिकेने इस्रायलचे समर्थन केल्याचा राग
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या ‘व्हाईट हाऊस’ या निवासस्थानी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत सहभागी होण्यास मुसलमान नेत्यांनी नकार दिल्याने ती रहित करण्यात आली. गाझा पट्टीमध्ये चालू असलेल्या युद्धात अमेरिकेने इस्रायलला समर्थन आणि सैनिकी साहाय्य केल्यामुळे अमेरिकेतील मुसलमान नेत्यांनी निषेध म्हणून इफ्तारचे निमंत्रण नाकारले. तसेच अनेक मुसलमानांनी व्हाईट हाऊसच्या बाहेर निषेध करत नमाजपठण केले.
संपादकीय भूमिका
|