Mamata Banerjee On CBI : सीबीआयने न्यायालय विकत घेतले आहे ! – ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई करण्याची अधिवक्त्यांची कोलकाता उच्च न्यायालयाकडे मागणी

China Space War : चीनच्या गुप्तचर उपग्रहांच्या संख्येत तिप्पट वाढ : ‘स्टार वॉर्स आर्मी’ची सिद्धता !

चीनकडे अनुमाने ३५० पाळत ठेवणारे उपग्रह आहेत, ज्यामध्ये वर्ष २०१८ पासून ३०० टक्क्यांनी वाढ झाली  आहे.

Nuclear Weapons In Space : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील अंतराळात अण्वस्त्रांच्या तैनातीच्या विरोधातील प्रस्तावावर रशियाने वापरला नकाराधिकार !

अमेरिकेची रशियावर टीका

Jaishankar Slams Foreign Media : भारतातील निवडणुकांवर टीका करून त्यावर प्रभाव पडेल, हा निवळ भ्रम !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी फटकारले !

Global Times China : (म्हणे) ‘भारताचे शेजारील देश त्याच्यापासून दूर जात आहेत !’ – ‘ग्लोबल टाइम्स’

शेजारील देश भारतापासून दूर जात नसून चीन त्यांच्या साम, दाम, दंड आणि भेद यांद्वारे त्यांना स्वतःकडे वळवत आहे आणि त्याचा परिणाम या देशांच्या आत्मघातात होणार आहे, हे लक्षात ठेवायला हवे !

India Out Campaign Fail : बांगलादेशामध्ये विरोधी पक्षाची ‘इंडिया आऊट’ मोहीम अयशस्वी !

भारताच्या निर्यातीमध्ये पूर्वीच्या तुलनेत वाढ !  

Azerbaijan Threatens India : (म्हणे) ‘आम्ही शांत बसू शकत नाही !’ – पाकचा मित्र अझरबैजान याची धमकी

अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही’, असे भारताने अझरबैजान या इस्लामी देशाला सुनावले पाहिजे !

Ethylene Oxide Conspiracy : ५२७ भारतीय खाद्य उत्पादने कर्करोगाला कारणीभूत असल्याचा युरोपीयन युनियनचा फुकाचा दावा !

एकाएकी अशा प्रकारे आरोप होऊ लागणे, यामागे भारतविरोधी धोरण असल्याचे नाकारले जाऊ शकत नाही. ५२७ भारतीय उत्पादनांमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक असते, तर भारतात कर्करोग्यांची रीघच लागली असती !

Pakistan Afghanistan Tension : भारतासमवेतच्या ३ युद्धांपेक्षा अफगाणिस्तानसमवेच्या संघर्षामुळे पाकिस्तानची सर्वाधिक हानी !

पाकिस्तानचे अफगाणिस्तानमधील विशेष राजदूत आसिफ दुर्रानी यांचे विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अविश्‍वसनीय कार्य करत आहेत ! – जेमी डिमॉन, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘जेपी मॉर्गन’ बँक, अमेरिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतासाठी अविश्‍वसनीय कार्य करत आहेत. मोदी यांना भारतातील प्रसारमाध्यमे विरोध करत असतांनाही त्यांनी ४० कोटी भारतियांना दारिद्य्रातून बाहेर काढण्याचे महत्कार्य केले आहे.