भारतीय वंशांच्या लोकांनी अमेरिकेमध्ये वर्चस्व निर्माण केले आहे ! – राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनामध्ये आतापर्यंत भारतीय वंशाच्या ५५ जणांची नेमणूक करण्यात आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनामध्ये आतापर्यंत भारतीय वंशाच्या ५५ जणांची नेमणूक करण्यात आली आहे.
अमेरिकेत वर्णद्वेषी आक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असतांना या अमेरिकी संस्थेने प्रथम तेथील लोकांच्या स्वातंत्र्याची काळजी घ्यावी. भारतात कुणाला किती स्वातंत्र्या द्यायचे, याची काळजी घ्यायला भारतीय समर्थ आहेत !
अमेरिकेतील आस्थापनाचा दावा ! गलवान खोर्यातील संघर्षाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न ! भारत सरकारने अमेरिकेच्या वृत्तपत्राने केलेला हा दावा खरा कि खोटा, हे पडताळून त्यामागील सत्य समोर आणणे आवश्यक !
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून आक्रमणे रोखण्यासाठी आदेश
अमेरिका येथील कनेक्टिकटमधील DARHCT (देसीज आरौन्ड रॉकी हिल कनेक्टिकट) संस्था आणि कनेक्टिकट मराठी मंडळाच्या (CTMM) चमूने २० फेब्रुवारी या दिवशी शिवचरित्र ३५ मिनिटांत नाट्य स्वरूपात प्रस्तुत केले.
संयुक्त राष्ट्र संसदेच्या ५१व्या कलमानुसार प्रत्येक देशास आतंकवादी संघटनांच्या आक्रमणास प्रत्युत्तर देण्याचाही अधिकार आहे.
DARHCT आणि CTMM चमूने अख्खे शिवचरित्र ३५ मिनिटांत नाट्य स्वरूपात प्रस्तुत केले.
भारताचा एक शेजारी देश केवळ भारतच नाही, तर जगभरातील आतंकवाद्यांना आश्रय आणि साहाय्य करत आहे. याला त्या देशाच्या सरकारचेही समर्थन आहे, अशी टीका भारताच्या प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकचे नाव न घेता केली.
आयुर्वेदीय औषधोपचाराने कोरोना बरा झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे कुणाच्या प्रमाणपत्रांची वाट न पहाता केंद्र सरकारने आयुर्वेदीय औषधोपचार करणार्यांना अभय देणे आवश्यक !