देशासाठी सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी हिंदु धर्म मला धैर्य आणि बळ देतो ! – ऋषी सुनक
भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी असे उघडपणे सांगतात ?
भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी असे उघडपणे सांगतात ?
जे युरोपातील एका राजकीय नेत्याला कळते, ते ‘भारत-पाक एकते’चे दिवास्वप्न पहाणार्या उपटसुंभांना कळत नाही, हे भारताचे दुर्दैव !
खलिस्तानी आतंकवाद्यांना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. त्यामुळे त्यांनी जगात जाळे निर्माण केले आहे. युनायटेड किंगडम एवढ्या अल्प निधीची तरतूद करून भारताच्या तोंडाला पाने पुसत आहे !
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिली माहिती
आग लावलेल्या इमारतींत २५८ पोलीस ठाणी आणि २४३ शाळ यांचा समावेश !
इस्लामी सरकारे यांचा रानटीपणा आणि ढोंगीपणा आहे, असा घणाघात येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे पाश्चात्त्य देशांनी रशियावर निर्बंध लादले, तसेच रशियावर आर्थिक बहिष्कार घालण्यासाठी भारतावरही दबाव आणला. आता युक्रेनकडून रशियावर आक्रमण केले जात असतांना मूग गिळून गप्प बसणार्या पाश्चात्त्य देशांना भारताने आरसा दाखवला पाहिजे !
युरोपीय देश डेन्मार्कचे परराष्ट्रमंत्री लार्स लोके रासमुसेन यांनी म्हटले आहे की, डेन्मार्कमधील विदेशी दूतावासांसमोर कुराणाचा अवमान होऊ नये, यासाठी कायद्यामध्ये पालट करण्यासाठी सरकारचा अभ्यास चालू आहे.
भीषण उष्णतेमुळे अनेक दशकांचा विक्रम मोडणार्या युरोपीय देश ग्रीसची दैनावस्था झाली आहे. येथील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली आहे.
स्मार्टफोनमुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम पहाता पालकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुलांना त्यापासून दूर ठेवणे आवश्यक !
डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे २५ जुलै या दिवशी तिसर्यांदा इजिप्त आणि तुर्कीये दूतावासांसमोर कुराण जाळण्यात आले. या घटनेवर जगभरातील इस्लामी देशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.