रशियाला उगाचच कुणी डिवचू नये, आमच्याकडचे अणूबाँब नेहमीच सज्ज असतात !
वर्ष १९४५ मध्ये दुसर्या महायुद्धात रशियाकडून जर्मनीच्या पराभव झाला. त्याच्या स्मरणार्थ रशियात ९ मे या दिवशी सैन्याचे संचलन आयोजित केले जाते
वर्ष १९४५ मध्ये दुसर्या महायुद्धात रशियाकडून जर्मनीच्या पराभव झाला. त्याच्या स्मरणार्थ रशियात ९ मे या दिवशी सैन्याचे संचलन आयोजित केले जाते
ब्रिटनमधील पुरातत्व तज्ञांच्या पथकाने ७५ सहस्र वर्षांपूर्वीच्या ‘निएंडरथल’ महिलेचा चेहरा सिद्ध केला आहे. या महिलेचा चेहरा कवटी वापरून सिद्ध करण्यात आला आहे.
लसीमुळे होत असलेल्या दुष्परिणामांचा निर्णयाशी संबंध नसल्याचा आस्थापनाचा दावा !
पोलिसांनी या आंदोलनांचे वर्णन अमेरिकी विद्यापिठांमधील निदर्शनांसारखे करत म्हटले की, यामुळे अतिशय असुरक्षित परिस्थिती निर्माण झाली आहे.
मागील काही वर्षांत ब्रिटनचे होणारे इस्लामीकरण पहाता देशाचा पुढील पंतप्रधान कट्टर मुसलमान असल्यास आश्चर्य वाटणार नाही !
१० वर्षांपूर्वी सीरियामध्ये झालेले यादवी युद्ध आणि इस्लामिक स्टेटचा उदय यांमुळे तेथील लक्षावधी मुसलमानांनी युरोपमध्ये आश्रय घ्यायला आरंभ केला.
‘कोव्हिशिल्ड’मुळे ‘थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम’ची लक्षणे आढळू शकतात. ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येणे, ब्रेन स्ट्रोक येणे, प्लेटलेट्स अल्प होणे आदी गोष्टी होऊ शकतात; मात्र हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होऊ शकते.
युरोपमध्ये शरणार्थी मुसलमान मोठी डोकेदुखी बनली असून पुढील काही दशकांनंतर युरोपमधील लहान लहान ख्रिस्ती देश हे इस्लामी देश बनल्यास आश्चर्य वाटू नये !
नेदरलँड्सचे भावी पंतप्रधान गीर्ट विल्डर्स हे इस्लामचे कट्टर टीकाकार असून त्यांना गेली दोन दशके जिहादी आतंकवाद्यांकडून हत्येच्या धमक्या मिळत आल्या आहेत. आजपर्यंत त्यांना हत्येच्या ६६ वेळा धमक्या आल्या आहेत !
या वार्यांमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.