Pope Francis Declared Dead Boy Saint : १८ वर्षांपूर्वी मृत पावलेल्या १५ वर्षीय मुलाला पोप फ्रान्सिस यांनी ‘संत’ घोषित केले !
‘स्वर्गात देवाबरोबर जे संत असतात आणि लोकांच्यावतीने देवाची प्रार्थना करतात, ते चमत्कार करू शकातात’, असा समज या पंथात आहे.
‘स्वर्गात देवाबरोबर जे संत असतात आणि लोकांच्यावतीने देवाची प्रार्थना करतात, ते चमत्कार करू शकातात’, असा समज या पंथात आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आतापर्यंत अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांनी २४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची रशियाची संपत्ती जप्त केली आहे.
४४ वर्षीय ऋषी सुनक हे प्रथमच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी कंझर्व्हेटिव्ह पक्षाने वर्ष २०२२ च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित केला नव्हता.
व्हॅटिकन सिटीमध्ये दैवी चमत्कारांच्या संदर्भात एक मार्गदर्शिका प्रसारित करण्यात आली आहे. याद्वारे फसवणूक आणि खोट्या गोष्टी यांना आळा घालण्यात येणार आहे. आता पोप यांनी मान्यता दिलेली दैवी घटनाच चमत्कारिक मानली जाणार आहे.
एका सशस्त्र व्यक्तीने फ्रान्सच्या वायव्य भागात असलेल्या रूएन शहरात एका यहुदी सिनेगॉजवर (ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर) आक्रमण करून त्याला आग लावण्याचा प्रयत्न केला.
सरकारने बनावट आस्थापनांना दिले होते परवाने !
अमेरिकेतील पाकिस्तानी वंशाचे उद्योगपती साजिद तरार यांचे विधान !
युरोपीय देश स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर येथे १५ मे या दिवशी ७१ वर्षांच्या एका वृद्ध नागरिकाने ५ गोळ्या झाडल्या. यात गंभीररित्या घायाळ झाल्याने फिको यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले.
श्रीरामचरितमानसवर टीका करणार्या नतद्रष्ट भारतीय राजकारण्यांना ‘युनेस्को’ची ही सणसणीत चपराकच म्हणावी लागेल !
महिलांना मातृत्व आणि ‘करिअर’ (भवितव्य) हे दोन्ही करता येण्यासाठी धोरण आखले गेले पाहिजे. कामाची पद्धत सुलभ करण्याचे, तसेच आणि घर खरेदीमधील अडथळे दूर करण्याचेही आवाहन पोप यांनी केले.