Pakistan Human Rights Violation : ब्रिटन संसदेतील मानवाधिकार संस्थेने मागवली पाकमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांची माहिती !
या माध्यमातून पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होणार्या अत्याचारांना वाचा फोडण्याची संधी असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.
UK Indian Income Tax : ब्रिटनने अनिवासी भारतियांच्या मुदत ठेवी आणि शेअर बाजार यांवरील कर सवलतीचे वर्ष घटवले !
५० सहस्र अनिवासी भारतीय दुबईमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता
Namaz In British School : ब्रिटनमध्ये शाळेत नमाजपठणावर बंदीच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली !
शाळेत शिकायचे असेल, तर शाळेचे नियम पाळावे लागणार असल्याचे न्यायालयाने सुनावले !
मुसलमानांसाठी व्याजमुक्त ‘हलाल तारण योजना’ आणण्याचा कॅनडा सरकारचा विचार !
‘विनाशकाले विपरीत बुद्धी’चे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कॅनडाचे पंतप्रधान ! त्यांच्या या आत्मघातकी धोरणामुळे उद्या कॅनडा इस्लामी राष्ट्र झाले, तर आश्चर्य वाटू नये !
Britain Murder Case : ब्रिटनमध्ये वाहनचालकाच्या हत्येच्या प्रकरणी भारतीय वंशाच्या ४ जणांना जन्मठेपेची शिक्षा
अन्य एका आरोपीला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
Pakistan Dangerous To Travel : ब्रिटनने पाकिस्तानला प्रवासासाठी अतिशय धोकादायक असलेल्या देशांच्या सूचीमध्ये समाविष्ट केले !
रशिया, युक्रेन, इस्रायल, इराण, सुदान, लेबनॉन, बेलारूस आणि पॅलेस्टाईन या देशांत न जाण्यास सांगितले आहे.
Salwan Momika : नॉर्वेमधील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांनी माझ्या मृत्यूची खोटी बातमी प्रकाशित केली ! – सालवान मोमिका
कुराण जाळणारे सालवान मोमिका जिवंत ! इस्लामवर शंका घेणार्या किंवा टीका करणार्या प्रत्येकाला घाबरवणे, हे अशा प्रसारमाध्यमांचे ध्येय आहे. त्यांच्या अशा बातम्यांना मी घाबरणार नाही.
‘कॅनडात अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण करू !’ – जस्टिन ट्रूडो, पंतप्रधान, कॅनडा
कॅनडात सत्तेत रहाण्यासाठी तेथील खलिस्तानवाद्यांना चुचकारण्याचा ट्रुडो यांचा डाव त्यांच्याच अंगलट येणार, हे निश्चित !
Father Of God Particle : ‘गॉड पार्टिकल’चे संशोधक ब्रिटीश शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचे ९४ व्या वर्षी निधन !
ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ आणि ‘गॉड पार्टिकल’च्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळालेले वैज्ञानिक पीटर हिग्ज यांचे निधन झाले आहे. ते ९४ वर्षांचे होते. त्यांनी ‘हिग्ज-बोसॉन कण’, म्हणजेच ‘गॉड पार्टिकल’चा शोध लावला होता.