क्वेटा (पाकिस्तान) येथे चिनी राजदूत असलेल्या हॉटेलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ४ जण ठार
स्फोट झाला होता, त्यावेळी चिनी राजदूत आणि त्यांचे सहकारी हॉटेलमध्ये नव्हते.
स्फोट झाला होता, त्यावेळी चिनी राजदूत आणि त्यांचे सहकारी हॉटेलमध्ये नव्हते.
पाकने फ्रान्सच्या राजदूताची हकालपट्टी करण्याची, तसेच फ्रान्सच्या निषेधार्थ आंदोलन करणार्या ‘तहरीक-ए-लब्बैक’ या बंदी घातलेल्या संघटनेच्या विरोधातील खटले मागे घेण्याची घोषणा केली
बीबीसी उर्दू वृत्तसंकेतस्थळाने १२ एप्रिल या दिवशी यू ट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये पाकिस्तानमधील पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदूंच्या विरोधात शिकवण दिली जात आहे, असे दाखवण्यात आले आहे.
लाहोर येथे २ ख्रिस्ती परिचारिकांवर ईशनिंदेच्या आरोपावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुग्णालयाच्या भिंतीवर लावण्यात आलेला एक पवित्र स्टिकर हटवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
भारतीय संस्कृतीचे आचरण पाकच्या नागरिकांनी केले असते, तर तेथे बलात्कार झाले नसते आणि जिहादी आतंकवादीही निर्माण झाले नसते !
पाकच्या आतंकवादविरोधी न्यायालयाचे न्यायमूर्ती आफताब आफ्रिदी हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत पेशावर-इस्लामाबाद या मार्गावरून जात असतांना आतंकवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
देशातील धर्मांधांकडून आणि भारतविरोधी लोकांनी केलेल्या विरोधानंतर पाक सरकारने भारताकडून साखर आणि कापूस आयात करण्याचा निर्णय एका दिवसात मागे घेतला.
पाकच्या खैबर पख्तूनख्वाह प्रांतातील शिवमंदिरामध्ये हिंदूंना पूजा करण्यास रोखण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंदूंनी सुरक्षारक्षकांच्या विरोधात तक्रार केली आहे.
बांगलादेशानंतर आता पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण ! याविषयी भारत सरकार कधी कृतीशील होऊन अशा घटना थांबवण्यासाठी प्रयत्न करणार ?