इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकने फ्रान्सच्या राजदूताची हकालपट्टी करण्याची, तसेच फ्रान्सच्या निषेधार्थ आंदोलन करणार्या ‘तहरीक-ए-लब्बैक’ या बंदी घातलेल्या संघटनेच्या विरोधातील खटले मागे घेण्याची घोषणा केली.
Pakistan is expected to vote on Tuesday on whether to expel the French ambassador.
The vote comes after pressure from a militant Islamist party that has capitalized on anger over the publication of Prophet Muhammad caricatures in France.https://t.co/WnrPzXyyjd
— The New York Times (@nytimes) April 20, 2021
फ्रान्समध्ये महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रकाशित करण्यावरून पाकमध्ये ही मागणी करण्यात आली होती.