पाकमध्ये अल्पसंख्यांकांना छळण्यासाठी धर्मांध ईशनिंदा कायद्याचा दुरुपयोग करत असल्याची अशी अनेक उदाहरणे आहेत. या कायद्याचा फटका तेथील अल्पसंख्य हिंदूंनाही बसला आहे !

लाहोर (पाकिस्तान) – येथे २ ख्रिस्ती परिचारिकांवर ईशनिंदेच्या आरोपावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुग्णालयाच्या भिंतीवर लावण्यात आलेला एक पवित्र स्टिकर हटवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गुन्हा नोंदवल्याच्या घटनेनंतर परिचारिकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांच्या वाहनावर आक्रमणही करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही परिचारिकांना अटक केली आहे.
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !
Saharanpur Temple Theft : सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरात चोरी : ३ मुसलमानांना अटक
अमरनाथ यात्रेत बाँबची धमकी देणार्या तरुणाला मुंबईत अटक !