नवीन महाविद्यालय चालू करतांना त्याच्या मान्यतेसाठी ५० सहस्र रुपये मागितल्याचा आरोप !
पुणे विद्यापिठाच्या अधिसभेत समारोपाच्या वेळी झालेल्या आरोपामुळे खळबळ !
पुणे विद्यापिठाच्या अधिसभेत समारोपाच्या वेळी झालेल्या आरोपामुळे खळबळ !
मनोरंजन वाहिन्या आणि क्रीडा वाहिन्या यांनीही टी.आर्.पी. वाढवण्यासाठी गैरमार्ग अवलंबल्याची माहिती पुढे आल्याचा दावा गुन्हे शाखेने केला.
मांगोरहिल येथील श्री अय्यप्पा मंदिरात १३ ते २० जानेवारी या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, असे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बांदेकर यांनी सांगितले.
निवडणुका असलेल्या गावातील प्रभागात लढतीतील उमेदवार ‘डिजिटल’ प्रचारावर भर देत आहेत. याद्वारे प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका-टिप्पणी केली जात आहे.
येथील शिवप्रेमी आणि शिवप्रेमी संघटना यांच्या वतीने जिजामाता चौकातील राजमाता जिजाबाई यांच्या नूतनमूर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यांच्या जयंतीदिनी शहरातील प्रतिष्ठित नागरिक देवदत्त नाडकर्णी यांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण करण्यात आले.
अमेरिकी अॅप बंद करून स्वदेशीचा आग्रह धरणार्या तुर्कस्ताच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतीय नेते आणि जनता काही शिकतील का ?
घारपी येथून बांद्याच्या दिशेने येतांना घारपी-बांदा ही एस्.टी. बस घारपी घाटात कोसळून अपघात झाला. ही घटना १२ जानेवारीला सकाळी घडली. बसमध्ये एकूण ११ प्रवासी होते.
‘‘उत्तर गोवा जिल्हा कार्यालयाच्या साहाय्याने डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयाने मये येथील ग्रामस्थांना मालमत्तेचा अधिकार देण्याची प्रक्रिया चालू केली आहे.
सीमेवर शांतता नांदावी, अशीच आमची अपेक्षा आहे; पण सीमेवर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही दोन हात करण्यास पूर्णपणे सिद्ध आहोत.