मणीपूरमधून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेले २०० हून अधिक मैतेई राज्यात सुखरूप परतले !
या वेळी त्यांना परत आणण्यात सैन्याने बजावलेल्या भूमिकेचेही मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी कौतुक केले.
या वेळी त्यांना परत आणण्यात सैन्याने बजावलेल्या भूमिकेचेही मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी कौतुक केले.
उखरूल जिल्ह्यातील थवई गावात मैतेई आणि कुकी आतंकवादी यांच्यामध्ये गोळीबार झाला.
सीबीआयच्या ५३ अधिकार्यांच्या चौकशी पथकात २९ महिला अधिकारी !
मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी समुदायातील महिलेवर अत्याचार झाल्याचा टाहो फोडणार्या भारतासह जगभरातील कथित निधर्मीवादी आणि ख्रिस्ती यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
मणीपूरमधील हिंसाचारात म्यानमारमधून आलेल्या स्थलांतरितांचा हात असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे सरकारने या मागणीकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक !
कुकींच्या मागण्या मान्य न केल्याने घेतला निर्णय !
‘कुकी पीपल्स अलायन्स’च्या २ आमदारांनी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दिलेले समर्थन मागे घेतले !
बहुतांश सर्वच वस्त्यांमधील बाजारपेठा बंद होत्या. सार्वजनिक वाहतूक आणि शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. पर्वतीय जिल्ह्यांमध्ये मात्र या बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही.
हे तिघे झोपेत असतांना आतंकवाद्यांनी या तिघांवर गोळ्या झाडल्या आणि नंतर तलवारीने त्यांचे तुकडे केले.
मणीपूरमध्ये सुरक्षादल आणि जमावात गेल्या २४ घंट्यांपासून चकमक चालू आहे. या चकमकीत तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये युमनम जितेन मैतेई (४६), युम्नाम पिशाक मैतेई (६७) आणि युम्नाम प्रेमकुमार मैतेई (३९) यांचा समावेश आहे.