मणीपूरमध्ये २ समुदायांतील हिंसेत आयकर अधिकार्याची हत्या !
मणीपूरमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी समुदायांमध्ये चालू असलेल्या हिंसेत लेमिनथांग हाओकिप नावाच्या एका आयकर अधिकार्याची हत्या करण्यात आली.
मणीपूरमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी समुदायांमध्ये चालू असलेल्या हिंसेत लेमिनथांग हाओकिप नावाच्या एका आयकर अधिकार्याची हत्या करण्यात आली.
मैती समाजाच्या संदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थानिक आदिवासींकडून होत आहे विरोध !
अवैध चर्च पाडल्याच्या विरोधात करत होते आंदोलन !
तोडफोड करणारे आदिवासी धर्मांतरित ख्रिस्ती असल्याचे सांगितले जात आहे !
यानंतर मुख्य आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या प्रकरणी आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली.
मागण्या मान्य न झाल्याने राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन !
मणीपूर राज्यातील मोरेह शहरातून म्यानमार देशातील तामू शहरामध्ये गेलेल्या पी. मोह आणि एम्. अय्यरनार या दोन तरुणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या.
ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. राज्यातील नोनी जिल्ह्यात ३० जून या दिवशी झालेल्या भीषण भूस्खलनात ६४ लोक ढिगार्याखाली दबले होते.
सातत्याने कोसळणार्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे सैन्याचे ५५ सैनिक मातीमध्ये दबले गेले. यांतील ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना राज्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ घडली.
थौबल जिल्ह्यातील एका कम्युनिटी हॉलमध्ये आय.ई.डी.च्या झालेल्या एका स्फोटात १ कामगार ठार झाला, तर ४ जण घायाळ झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे सर्व जण मूळचे बंगालचे रहिवासी होते.
निवडणूक निकालांच्या १० दिवसांनंतर केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मुख्यमंत्रीपदाची घोषणा केली.