काँग्रेसधार्जिण्या लामतिनथांग हाऊकिप याने भाजपला विरोध करतांना केले सीतामाताचे संतापजनक विडंबन !

कधी हाऊकिप अथवा त्याच्यासारख्या अन्य हिंदुद्वेष्टे काँग्रेसी इस्लाम अथवा ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक भावना दुखावत नाहीत. हिंदूंमधील अतीसहिष्णुवृत्तीचा अपलाभ उठवला जात असेल, तर हिंदूंनी काय करावे ?, असा प्रश्‍न आता हिंदूंना पडला आहे !

Mizo Students’ Union Threat : जर मिझोरामच्या लोकांना हाकलून लावले, तर आम्ही मैतेईंना राज्यातून हाकलून देऊ !

मिझोराम विद्यार्थी संघटनेची मणीपूरच्या मुख्यमंत्र्यांना धमकी !

Manipur Violence : चुराचंदपूर (मणीपूर) येथील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर जमावाचे आक्रमण  : २ जणांचा मृत्यू

या वेळी सुरक्षादलांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

Soldier Fires Colleagues : मणीपूरमध्ये आसाम रायफल्सच्या सैनिकाने ६ सहकार्‍यांवर गोळीबार करून केली आत्महत्या !

चंदेल जिल्ह्यातील साजिक टॅम्पक येथे आसाम रायफल्सच्या एका सैनिकाने त्याच्या ६ सहकार्‍यांवर गोळीबार केला आणि नंतर स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली.

Manipur Violence : मणीपूरमध्ये पोलीस मुख्यालयावर जमावाकडून गोळीबार : ३ पोलीस घायाळ

या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने थौबलमध्ये संचारबंदी लागू केली आहे.

Remove Kuki ST Status : मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी समाजाला अनुसूचित जमातीच्या सूचीतून बाहेर काढण्यासाठी समितीची स्थापना !

 मणीपूरमधील हिंदु मैतेई समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचा तेथील ख्रिस्ती कुकी समाजाकडून विरोध केला जात आहे.

Manipur Violence : मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांकडून पोलिसांवर आक्रमण, ८ पोलीस घायाळ !

ख्रिस्ती कुकी आतंकवादी, तसेच त्यांना म्यानमारमधून मिळत असलेले साहाय्य पहाता त्यांचा संपूर्ण नायनाट होणे आवश्यक आहे. यासाठी काश्मीरमधील ‘ऑपरेशन ऑल आऊट’सारखी मोहीम हाती घेतली पाहिजे !

मणीपूरमध्ये पंजाब नॅशनल बँकेत १८ कोटी ८० लाख रुपयांचा दरोडा !

मणीपूरमध्ये आधीच गेल्या काही मासांपासून हिंसाचार चालू असतांना आणि सर्वत्र सुरक्षादल तैनात असतांना अशी घटना घडणे लज्जास्पद !

मणीपूरमध्ये सुरक्षादलांकडून लुटलेली ५ सहस्र शस्त्रे सापडत नाहीत, तोपर्यंत हिंसाचार थांबणार नाही ! – भारतीय सैन्य

येथील ख्रिस्ती कुकी आणि हिंदु मैतेई समाज यांच्यातील हिंसाचाराला साडेसहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. येथे अजूनही हिंसाचार चालूच आहे.

‘U.F.O’ at Imphal: इंफाळ (मणीपूर) येथे कथित ‘यू.एफ्.ओ.’ दिसल्याने भारतीय वायूदलाने केली शोधाशोध !

विमानतळावर उडणारी अज्ञात वस्तू दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर अत्याधुनिक सेन्सर्स असलेल्या या विमानांनी संशयित भागात शोधाशोध केली, परंतु ती वस्तू कुठेही सापडली नाही.