आझमगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील ३०० मदरशांमध्ये घोटाळा !
अनुदान मिळवण्यासाठी खोटी माहिती देणार्या संबंधितांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा केली पाहिजे !
अनुदान मिळवण्यासाठी खोटी माहिती देणार्या संबंधितांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा केली पाहिजे !
उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासारखे प्रखर हिंदुत्वनिष्ठ सत्तेत असतांना तेथे साधू, संत-महंत, पुजारी यांची हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. या सर्वांच्या सुरक्षेसाठी सरकारने कठोर पावले उचलणे अपेक्षित आहे !
कोरोनाचा संसर्ग हवेच्या माध्यमातून होत असल्याचे समोर येत असतांना आता त्याचे विषाणू पाण्यामध्येही सापडले आहेत.
असे प्रकार रोखण्यासाठी सरकार देशपातळीवर लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा का करत नाही ?
पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांची मोठी मुलगी संगीता मिश्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या प्रकरणी चौकशी करणार्या समितीने तिचा अहवाला सरकारला सादर केला आहे. यात संबंधित रुग्णालयाला निर्दोष ठरवण्यात आले आहे.
काळ्या आणि पांढर्या बुरशीनंतर आता देशात पिवळ्या बुरशीचा रुग्ण सापडला आहे. पिवळी बुरशी अधिक धोकादायक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. गाझियाबाद येथे सापडलेल्या पिवळ्या बुरशीच्या रुग्णावर सध्या उपचार चालू आहेत.
त्यांचा दावा आहे की, ही मशीद १०० वर्षे जुनी होती आणि तिचा मालकी हक्क वक्फ बोर्डाकडे होता. याची नोंदणीही बोर्डाकडे आहे.
अशा देशद्रोह्यांना सरकारने तात्काळ पाकिस्तानमध्ये हाकलून दिले पाहिजे ! भविष्यात पाकविरुद्ध युद्ध झाल्यास असे धर्मांध कुणाच्या बाजूने असतील ?, हे वेगळे सांगायला नको ! घरातील अशा शत्रूंना शोधून त्यांचा बंदोबस्त सरकार आता तरी करणार का ?
उत्तरप्रदेशमधील वाराणसी, गाजीपूर आणि बलीय, तसेच बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये गंगा नदीतून मृतदेह वाहून आल्याचे प्रकार घडले.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये राज्यातील गावांमध्ये आरोग्यव्यवस्था ‘राम भरोसे’ चालली आहे. वेळ असतांना यात पालट न करणे, याचा अर्थ आपण कोरोनाच्या तिसर्या लाटेला आमंत्रित करण्यासारखे आहे, अशा शब्दांत एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला कोरोनावरून फटकारले आहे.