मंदिराचे अध्यक्षच असे करत असतील, तर हिंदूंनी विश्वास तरी कुणावर ठेवायचा ? अशांना फाशीचीच शिक्षा होण्याची मागणी गोप्रेमी हिंदूंनी केली पाहिजे ! – संपादक

भाग्यनगर (तेलंगाणा) – शहरातील एका पशुवधगृहाला गाय विकल्याच्या आरोपावरून डबीरपुरा पोलिसांनी कोमटवाडी येथील पोचम्मा मंदिराचे अध्यक्ष डी. प्रेम कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ‘अखिल भारत गौ सेवा फाऊंडेशन’चे प्रतिनिधी ए. बालाकृष्णा यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला. मंदिर समिती सदस्य एडला महेंद्र यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सौजन्य शार्प न्युज
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी