सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त . . .
तेलंगाणामध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ

भाग्यनगर (तेलंगाणा) – हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्रोत आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त तेलंगाणामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ करण्यात आला. या अंतर्गत जगित्याल जिल्ह्यातील कोरुतला येथील श्री महादेव मंदिरामध्ये स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या समवेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या वेळी समितीचे श्री. नेला तुकाराम यांनी या उपक्रमाचा उद्देश सांगितला. त्यानंतर देवालयाचे पुजारी श्री. श्यामसुंदर शर्मा यांनी उपस्थितांकडून प्रार्थना करवून घेतली. शेवटी सर्व हिंदुत्वनिष्ठांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
8 Workers Die : विशाखापट्टणम् : कारखान्यात वितळलेले अतीउष्ण स्टील पडून ८ कामगारांचा मृत्यू
हिंदु देवतांची विटंबना करणार्या ख्रिस्ती परिचारिकेच्या विरोधात गुन्हा नोंद !