कोरुतला येथे हिंदुत्वनिष्ठांनी केली हिंदु राष्ट्रासाठी सामूहिक प्रार्थना !

भाग्यनगर (तेलंगाणा) – हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्रोत आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त तेलंगाणामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती अभियाला प्रारंभ करण्यात आला. या अंतर्गत जगित्याल जिल्ह्यातील कोरुतला येथील श्री महादेव मंदिरामध्ये स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या समवेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या वेळी समितीचे श्री. नेला तुकाराम यांनी या उपक्रमाचा उद्देश सांगितला. त्यानंतर देवालयाचे पुजारी श्री. श्यामसुंदर शर्मा यांनी उपस्थितांकडून प्रार्थना करवून घेतली.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
समंजस, प्रेमळ आणि देवाची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर (वय ४ वर्षे) !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)