कुडाळ (सिंधुदुर्ग) तालुक्यातील ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतराचा डाव धर्माभिमानी हिंदूंनी हाणून पाडला !

ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतराचा डाव हाणून पाडणारे जागरूक धर्माभिमानी नागरिक सर्वत्रच्या हिंदूंसाठी आदर्श आहेत !

एस्.टी. महामंडळ तोट्यातून बाहेर ! – शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एस्.टी. महामंडळ

‘एस्.टी. कुठे आहे ?’ हे दाखवणारे ‘अ‍ॅप’ महिन्याभरात कार्यान्वित होणार !
एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची दैनिक ‘सनातन प्रभात’ला विशेष मुलाखत !

सनातन धर्माला नष्ट करू पहाणार्‍या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळी षड्यंत्रे रचली जात आहेत. अशी षड्यंत्रे रचणार्‍या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक आहे.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची षष्ठीला ‘मोहिनीरूपिणी माता’ रूपातील पूजा !

त्रिभुवनाला मोहित करणारी, शृंगारनायिका, सर्व आभूषणांनी आणि शृंगारवेषांनी युक्त, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणारी अशी मोहिनी रूपाचे दर्शन घडवणारी ही महापूजा होय. ही पूजा श्रीपूजक सचिन ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी साकारली आहे.

भाताच्या संशोधनासाठी कोकण कृषी विद्यापीठ आणि फिलिपाईन्स यांच्या मध्ये सामंजस्य करार !

भातावर संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांना, आचार्य पदव्युत्तर आणि विद्यार्थ्यांना फिलीपाईन्स येथे जाऊन संशोधन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

संगमेश्वर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पोलिसांच्या कह्यात

गुन्हा घडल्यापासून पसार आरोपीला ९ मासांनंतर कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवली जवळील उंबार्ली गावात अटक केली.

नवरात्रोत्सवात देवतांचे विडंबन रोखण्यासाठी सार्वजनिक मंडळांना सूचना द्यावी !

दांडियामध्ये हिंदु धर्मियांचे देवीदेवता, संत, राष्ट्रपुरुष किंवा सैनिक यांची वेशभूषा करून दांडिया खेळला जातो. त्यामुळे विडंबन होऊन हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात.

माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान आम्ही जन्मोजन्मी विसरू शकत नाही ! – सौरभ कर्डे, शिवचरित्र व्याख्याते

यवनांचे सैन्य हिंदूंच्या घराघरांत शिरून स्त्रियांना पळवून नेत होते, त्यांची विटंबना करत होते. हे सगळे बघितल्यानंतर माँसाहेब जिजाऊंनी नवरात्र बसवली.

वाचनाने अनुभवविश्व विस्तारते ! –  उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

पुस्तक वाचनाने आपले अनुभवविश्व विस्तारते, सर्वांगीण विकासासाठी वाचन प्रेरणादायी ठरते, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले.

फैजपूर आणि खिर्डी (जिल्हा जळगाव) येथे आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणार्‍या २ अल्पवयीन धर्मांधांना अटक !

धर्मांध हे अल्पवयीन, तरुण किंवा वृद्ध अशा कोणत्याही वर्गातील असो, ते नेहमीच हिंदूविरोधी कृत्ये करतात, हे लक्षात घ्या !