सिंधुदुर्ग : पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील दोडामार्ग तालुक्यात खनिजाचे उत्खनन चालू 

तालुक्याला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग (इको सेन्सिटिव्ह झोन) घोषित करूनही तालुक्यातील पडवे माजगाव भागात अवैधरित्या लोह खनिज उत्खनन चालू करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचा  हा अवमान आहे.

देशविरोधी औवेसींच्या ‘ए.एम्.आय.एम्.’सारख्या पक्षाचा पाठिंबा छत्रपती शाहू महाराज यांची स्वीकारणे हा काळा दिवस ! – सकल हिंदू समाज

संभाजीनगर येथे जातीय दंगली घडवून आणल्या. छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या नावाला विरोध करणार्‍या लोकांना देशविरोधी म्हटले पाहिजे. त्यामुळे शाहू छत्रपती ‘ए.एम्.आय.एम्.’चा पाठिंबा स्वीकारतात, ही गोष्ट कोणत्याही शिवभक्ताला पटणारी नाही.

पुणे येथे मराठी भाषेत अधिवक्त्यांना सनद देण्याचा कार्यक्रम !

आतापर्यंत वकिलांना इंग्रजी भाषेमध्ये सनद दिली जात होती; मात्र आता मराठीमध्ये सनद देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधी क्षेत्राच्या इतिहासातील हा एक क्रांतीकारी निर्णय आहे, असे मत बार कौन्सिलचे उपाध्यक्ष राजेंद्र उमाप यांनी व्यक्त केले.

अकरावीच्या कोट्यांतर्गत प्रवेशातील अर्ध्यांहून अधिक जागा रिकाम्या !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून असा निर्णय का घेत नाही ?

प्रक्षोभक वक्तव्यावरून आमदार नीतेश राणे आणि गीता जैन यांवर गुन्हा नोंद !

जानेवारी महिन्यात अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या आदल्या दिवशी मीरारोडमधील नयानगर येथे काही मुसलमानांनी हिंदूंच्या गाड्यांची तोडफोड केली, तसेच काही हिंदु युवकांना मारहाणही केली.

रायगड जिल्ह्यात १७ ठिकाणी सामूहिक गदापूजन !

९०० हून अधिक भाविकांनी घेतली हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रतिज्ञा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई आणि पालघरमध्ये २० ठिकाणी गदापूजन !

गदापूजनाने होणारी शौर्यजागृती हिंदूंमध्ये रामराज्याच्या संघर्षासाठी आवश्यक ती ऊर्जा निर्माण करील !

ठाणे जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने व्यापक धर्मप्रसार !

हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील विविध मंदिरांच्या परिसरात २२ ठिकाणी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ याचे प्रदर्शन अन वितरण केंद्रे उभारण्यात आली होती.

कोल्हापूर येथील श्री जोतिबाची वर्षातील सर्वांत मोठी चैत्र यात्रा उत्साहात पार पडली !

कोल्हापूर येथे जोतिबा देवाची सर्वांत मोठी चैत्र पौर्णिमेची यात्रा भरते. यासाठी गेल्या ४ दिवसांपासून बैलगाडी, खासगी वाहने, बस गाड्यांमधून लाखो भाविक त्यांच्या गावाच्या मानाच्या सासनकाठ्या घेऊन डोंगरावर आले होते.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात १७७ ठिकाणी गदापूजन !

हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘गदापूजना’च्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी आध्यात्मिक बळ मिळावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती अन् समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या सहभागाने सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले.