निधन वार्ता
सनातन संस्थेच्या ६४ टक्के अध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका श्रीमती नंदिनी जोशी (वय ८१ वर्षे) यांचे ७ जानेवारी या दिवशी पहाटे ३.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
सनातन संस्थेच्या ६४ टक्के अध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका श्रीमती नंदिनी जोशी (वय ८१ वर्षे) यांचे ७ जानेवारी या दिवशी पहाटे ३.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध होत असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे भाजपच्या वतीने या विधेयकाच्या समर्थनार्थ ‘ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्यात आला.
जिल्ह्यातील काही बँकांचे आणि संस्थांचे अधिकारी अन् कर्मचारी परप्रांतीय असून त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही. ते हिंदीत संभाषण करत असल्याने त्याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा अधिकारी आणि कर्मचार्यांना दैनंदिन व्यवहारात मराठीत बोलण्याची सक्ती करा……
गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच भूमी उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करावे- नाना पटोले
पॅसेंजर गाड्या चालू करण्याची रेल्वे प्रशासनाची सिद्धता असून महाराष्ट्र शासनाने अनुमती दिल्यास त्या चालू करू
फ्लॅटची स्टँप ड्युडी विकासकांना भरायला सांगायची आणि दुसरीकडे बांधकामाच्या प्रिमियममध्ये सवलत द्यायची?
आधुनिक काळातील माहितीच्या खजिन्याचा पत्रकारांनी सकारात्मक वापर करून ज्ञानकक्षा व्यापक कराव्यात ! – वसंत भोसले
‘अंधश्रद्धा पसरवणार्या विज्ञापनांचे प्रक्षेपण रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने मुंबई येथे ‘सेल’ स्थापन करून मासाभरात अधिकारी नेमावा’ – खंडपीठाचा आदेश
मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका अभिनंदनीय असून त्यावर कठोरपणे कारवाई व्हायला हवी !
आंतरराष्ट्रीय आस्थापनांना दांडुक्याचीच भाषा कळते असे समजायचे का ?