भोपाळ येथील रुग्णालयातील बालकांच्या कक्षाला लागलेल्या आगीत ४ मुलांचा मृत्यू

सिलिंडरच्या स्फोटाने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी रुग्णांच्या कुटुंबियांना आत प्रवेश दिला जात नव्हता. स्वतःच्या मुलांचा शोध घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांचा गोंधळ उडाला होता.

पटकथा वाचल्यानंतरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला राज्यात अनुमती देणार ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांचा अभिनंदनीय निर्णय ! असे असले, तरी चित्रपटाचे परीनिरीक्षण करतांना केंद्रीय परीनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्डाला) हिंदु धर्माचा अवमान करणारे प्रसंग, वाक्य, गाणी, संगीत आदी कसे दिसत नाही, हाही प्रश्न उपस्थित होतोच !

‘आश्रम-३’ वेब सिरीजच्या चित्रीकरण स्थळाची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड

हिंदूंच्या धर्माचा अवमान होणार्‍यांवर कठोर कारवाई होत नसल्याने कुणी अशा प्रकारचे कृत्य करत असेल, तर त्याचाही आता विचार होणे आवश्यक आहे.

भोपाळ (मध्यप्रदेश) येथे हिंदु मुलासह जाणार्‍या मुसलमान मुलीला बलपूर्वक बुरखा काढण्यास भाग पाडणार्‍या धर्मांधांना अटक

भारतामध्ये हिंदु मुलासमवेत मुसलमान मुलगी दिसल्यास धर्म संकटात येतो. याउलट मुसलमान मुलासमवेत हिंदु मुलगी दिसल्यास ती ‘धर्मनिरपेक्षता’ असते, हे लक्षात घ्या !

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे महंमद पैगंबर यांचा जन्मदिन साजरा करतांना धर्मांधांकडून पोलिसांवर आक्रमण

पोलिसांवर दगडफेक
पोलिसांकडून लाठीमार, तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

सनातनचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज यांची जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी !

येथील ‘भक्तवात्सल्याश्रमा’मध्ये १७ ऑक्टोबर या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी आणि सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज यांची जयंती कोरोनाविषयीचे नियम पाळून भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

(म्हणे) ‘रा.स्व. संघाचे कार्यकर्ते नक्षलवाद्यांप्रमाणे काम करतात ! – छत्तीसगडचे काँग्रेसी मुख्यमंत्री भूपेश बघेल

संघाचे स्वयंसेवक नक्षलवाद्यांप्रमाणे काम करत असते, तर बघेल यांना असे बोलण्याचे धाडसच झाले नसते !

मध्यप्रदेशात शाळेमध्ये ‘भारत माता की जय’ न बोलण्याविषयी विचारणा करणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांना धर्मांध विद्यार्थ्यांकडून शाळेच्या बाहेर मारहाण

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारे हिंदूंना मारहाण करण्याचे धर्मांधांचे धाडस होतेच कसे ? असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील गरबा कार्यक्रमात उपस्थित रहाणार्‍या ४ मुसलमान तरुणांना अटक आणि सुटका

हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांत मूर्तीपूजा नाकारणार्‍यांना उपस्थित रहाण्याचा काय अधिकार ? जर त्यांना हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांत सहभागी व्हायचे असेल, तर केवळ पुरुषच का ? मुसलमान तरुणी का नाही उपस्थित रहात ? असे प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतात !

रतलाम (मध्यप्रदेश) येथे श्री दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये विहिंपकडून अन्य धर्मियांना प्रवेशबंदी !

विश्‍व हिंदु परिषदेने येथील श्री दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये, तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये अन्य धर्मियांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. याविषयीची भित्तीपत्रके संपूर्ण शहरात लावण्यात आली आहेत.