Karnataka Buses Dussehra : कर्नाटक सरकारकडून बसगाड्यांच्या दसर्‍याच्या पूजेसाठी केवळ १०० रुपये !

महामंडळ पूजेच्या खर्चासाठी केवळ १०० रुपये देत आहे. पूजा करण्यासाठी त्यात स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागणार आहेत.

Zameer Ahmed : (म्‍हणे) ‘अल्लाने मनात आणले, तर केंद्र सरकार कोसळेल !’

सध्‍यातरी गेली १० वर्षे केंद्रात भाजपचे सरकार अस्‍तित्‍वात आहे. ते कुणामुळे टिकले आहे, हे वेगळे सांगायला नको !

Hubballi Idol Vandalized : हुब्‍बळ्ळी (कर्नाटक) येथे नवरात्रोत्‍सवात देवाच्‍या मूर्तीची तोडफोड !

समाजकंटकांनी श्री दत्तात्रेय देवाच्‍या मूर्तीची तोडफोड केली. या घटनेमुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर या मंदिरात विशेष पूजा चालू होती.

Dinesh Gundurao On Savarkar : (म्‍हणे) ‘गांधी शाकाहारी आणि सावरकर मांसाहारी होते, असा दोघांमधील केवळ भेद सांगितला होता !’

खोटारडे यांनी सावरकर गोमांस खात होते, असे विधान केले होते आणि आता ते कोलांटी उडी मारून ‘ते मांसहारी होते’, असे सांगून त्‍याचे गांभीर्य अल्‍प करण्‍याचा प्रयत्न करत आहेत.

Vishwa Prasanna Teertha Swamiji : हिंदूंची मंदिरे हिंदूंच्‍या कह्यात द्या !

उडुपी पेजावर मठाधीश विश्‍व प्रसन्‍न तीर्थ स्‍वामीजी यांची सरकारकडे मागणी

Bengaluru Pervez Arrest : पाकिस्तान्यांना भारतात आणणारा मुख्य आरोपी परवेझ याला कर्नाटकातून अटक !

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

Karnataka minister Dinesh Gundu : (म्‍हणे) ‘वीर सावरकर ब्राह्मण असूनही गोमांस खात होते !’ – मंत्री दिनेश गुंडुराव, काँग्रेस

‘खोटे बोला; पण रेटून बोला’ या वृत्तीचे काँग्रेसवाले ! मोगलांच्‍या घोड्यांना जसे जळी, स्‍थळी, काष्‍ठी आणि पाषणी मराठ्यांचे सैन्‍य दिसत होते, तसेच मोगलप्रेमी काँग्रेसवाल्‍यांना स्‍वातंत्र्यवीर सावरकर दिसतात आणि ते त्‍यांच्‍यावर चिखलफेक करण्‍याचा हास्‍यास्‍पद प्रयत्न करतात !

Khajur Jihad : बिया काढून टाकलेल्‍या खजुराला स्‍पर्श करू नका ! – श्री श्री रविशंकर

धर्मांध मुसलमान जगाच्‍या पाठीवर कुठेही असले, तरी ते जिहाद करतात, याचे हे उदाहरण ! अशांपासून स्‍वतःचे रक्षण करण्‍यासाठी हिंदू काय करणार आहेत ?

अश्‍लील व्‍हिडिओ पाठवून हिंदु विद्यार्थिनीला छळणार्‍या महंमद शाकीब याला अटक !

कर्नाटकात काँग्रेस सत्तेत असेपर्यंत लव्‍ह जिहादची प्रकरणे वाढल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही. ही प्रकरणे रोखण्‍यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन आवश्‍यक !

Nettaru Murder Mosque : नेट्टारू यांच्या हत्येचा कट मशिदीत रचला होता !

कर्नाटकातील काँग्रेस सरकार या माहितीवरून या प्रकरणी अन्वेषण करून जिहाद्यांवर कारवाई करील, अशी अपेक्षा करता येत नसल्याने केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे !