Nettaru Murder Mosque : नेट्टारू यांच्या हत्येचा कट मशिदीत रचला होता !

कर्नाटकातील काँग्रेस सरकार या माहितीवरून या प्रकरणी अन्वेषण करून जिहाद्यांवर कारवाई करील, अशी अपेक्षा करता येत नसल्याने केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे !

K.S. Bhagvan : (म्‍हणे) ‘मान मर्यादा असेल, तर मंदिरात जाणे थांबवावे लागेल !’

भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र कथित धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी कसे वागतात आणि कसे विचार पसरवतात, हे हिंदूंनी लक्षात घ्‍यावे !

Nettaru Murder Mosque :  नेट्टारू यांच्‍या हत्‍येचा कट मशिदीत रचला होता !

प्रवीण नेट्टारू यांना मारण्‍यासाठी जमाल बेल्लारे आणि अझरुद्दीन बेल्लारे यांनी सर्वप्रथम बेल्लारी येथील झकेरिया मशीद इमारतीत संभाषण चालू केले होते.

Siddaramaiah Land Scam :  भूमी घोटाळा प्रकरणी कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

‘काँग्रेस म्‍हणजे घोटाळा’ आणि ‘घोटाळा म्‍हणजे काँग्रेस’, असे समीकरण  निर्माण झाले आहे आणि तेच नेहमी समोर येत असते !

Pakistani National Arrest : गेल्‍या ६ वर्षांपासून ‘शर्मा’ आडनाव लावून बेंगळुरूमध्‍ये रहात होते पाकिस्‍तानी कुटुंब !

हे भारतीय सुरक्षायंत्रणांना लज्‍जास्‍पद ! असे आणखी किती पाकिस्‍तानी आणि बांगलादेशी भारतात रहात आहेत, याची कल्‍पना करता येत नाही ! असा देश कधीतरी सुरक्षित राहू शकेल का ?

Israel student : संस्‍कृत शिकण्‍यासाठी इस्रायलमधून कर्नाटकात आले विद्यार्थ्‍यांचे पथक !

विदेशातील विद्यार्थी भारतात येऊन संस्‍कृत शिकतात, तर भारतात काँग्रेससारखे पक्ष संस्‍कृतला ‘मृत भाषा’ संबोधून तिला संपवण्‍याचा प्रयत्न करतात, हे संतापजनक !

Mysuru Rave Party Busted : मैसुरू (कर्नाटक) येथील रेव्ह पार्टीवर धाड घालणार्‍या पोलिसांवर आक्रमण

पोलिसांचा समाजातील दरारा नष्ट झाल्यानेच अशा घटना घडत आहेत. याला पोलिसांचा भ्रष्टाचार, उद्दामपणा आणि गमावलेला विश्‍वास कारणीभूत आहे !

Gali Anjaneya Temple Theft : बेंगळुरू येथील प्रसिद्ध गाळी आंजनेय मंदिरात कर्मचारी आणि पुजारी यांच्याकडूनच पैशांची चोरी

अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे, असे कुणाला वाटत असेल, तर ते चुकीचे कसे ? ज्यांच्याकडे मंदिरांचे रक्षण आणि देखभाल करण्याचे दायित्व आहे, तेच जर असे करत असतील, तर विश्‍वास कुणावर ठेवायचा ?

Karnataka High Court : कर्नाटक उच्च न्यायालयाकडून ‘भारतमाता की जय’ म्हणणार्‍यांविरुद्ध नोंदवलेला गुन्हा रहित !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने ‘भारतमाता की जय’ म्हणणार्‍यांवर गुन्हा नोंद होणे आश्‍चर्यकारक नाही ! अशा काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना हे लज्जास्पद !

महिष दसरा समितीने मैसुरूचे नाव ‘महिषुरू’ ठेवले !

असुराचे उदात्तीकरण करणारे धर्मद्रोही असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहातच टाकायला हवे !