भारताची चंद्रझेप यशस्वी !

भारताची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ची महत्त्वपूर्ण योजना असणार्‍या ‘चंद्रयान-३’चे ‘विक्रम लँडर’ चंद्रावर यशस्वीपणे उतरले. यामुळे केवळ भारताच नव्हे, तर जगभरातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. या यशामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला !

आज सायंकाळी ६.०४ वाजता ‘लँडर विक्रम’ चंद्रावर उतरणार !

नियंत्रण कक्षातून आदेश मिळाल्यानंतर रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर धावेल. या काळात त्याची चाके चंद्राच्या मातीवर भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि इस्रोच्या लोगोची छाप सोडतील.

सनातनच्‍या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु यांचे दिवंगत पती आणि स्‍वातंत्र्ययोद्धे बि. दामोदर प्रभु यांचा करण्‍यात आला सन्‍मान !

केंद्रशासनाच्‍या ‘माझी माती, माझा देश’ या देशव्‍यापी अभियानांतर्गत मंगळुरू (कर्नाटक) येथे विरांचा सन्‍मान

भविष्यवाणी : चंद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहीम यशस्वी होणारच !

कर्नाटकातील कोडी मठाचे श्री शिवानंद स्वामीजी यांचे भविष्य कथन

निवेदन न स्वीकारण्यास शाळा सुधारणा समितीच्या धर्मांध सदस्याकडून मुख्याध्यापकांवर दबाव !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अशा २ घटना आतापर्यंत घडल्या आहेत. यातून भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना काँग्रेसच्या राज्यात कर्नाटकमध्ये इस्लामी राजवट आली आहे, असेच निदर्शनास येत आहे. काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

कथित आक्षेपार्ह भाषण केल्यावरून वेदिकेचे पदाधिकारी सतीश यांना अटक !

ओसामा बिन लादेन म्हणाला होता ‘मी ५ वेळा नमाजपठण करतो,  कुराण वाचतो.’ त्या कुराणाचे पठण केलेले आतंकवादी कसे झाले ?, हेच मला समजत नाही.

(म्हणे) ‘रा.स्व. संघ म्हणजे राष्ट्रीय खोटारड्यांचा संघ !-कर्नाटकातील साहित्यिक प्रा. के.एस्. भगवान

हिंदुत्वनिष्ठ संघटनेला ‘खोटारडे’ म्हणणारे पुरो(अधो)गामी यांचा इतिहास पडताळला, तर त्यात खोट्याविना आणखीही काहीही सापडणार नाही, हे लक्षात घ्या !

कर्नाटकमध्ये चाचणीच्या वेळी स्वदेशी बनावटीचे ‘तपस’ ड्रोन कोसळले !

‘अपघातामागील कारणांची चौकशी केली जात आहे’, अशी माहिती संरक्षण अधिकार्‍यांनी दिली.

‘चंद्रयान-३’चा ‘लँडर विक्रम’ चंद्रापासून अवघ्या २५ किलोमीटर दूर !

येत्या २३ ऑगस्टला सायंकाळी ५.४७ वाजता ते चंद्रावर उतरणार आहे. २ दिवसांपूर्वी लँडर विक्रमने त्याची गती काही प्रमाणात न्यून केली होती.

हिंदूंच्या विरोधानंतर मंदिरांच्या जीर्णोद्धारांचे अनुदान रोखण्याचा आदेश कर्नाटकच्या धर्मादाय विभागाने घेतला मागे !

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंच्या विरोधात कार्य करण्यात येत आहे. काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना याचा पश्‍चात्ताप होत आहे का ?