कर्णावती येथे बजरंग दलाने चोपले, तर इंदूरमध्ये दिले पोलिसांच्या कह्यात !
हिंदूंच्या धार्मिक परंपरा पाळणार्या काही मुसलमानांना ठार मारण्याची धमकी देणारे आणि फतवे काढणारे आता गरब्याच्या ठिकाणी जाणार्या अशा मुसलमानांच्या विरोधात फतवे का काढत नाहीत ?
हिंदूंच्या धार्मिक परंपरा पाळणार्या काही मुसलमानांना ठार मारण्याची धमकी देणारे आणि फतवे काढणारे आता गरब्याच्या ठिकाणी जाणार्या अशा मुसलमानांच्या विरोधात फतवे का काढत नाहीत ?
‘राजकीय पक्षात नीतीमत्ता असणारे नेते आहेत’, असे म्हणणे आता धाडसाचे ठरत आहे ! ‘ही लोकशाहीची शोकांतिका आहे’, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !
‘अशा घटना देशातील अन्य वसतीगृहात होत नाहीत ना ?’, याची आता देशपातळीवर चौकशी होण्यासाठी प्रत्येक राज्यातील सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
वर्ष २००२च्या गुजरात दंगलीचे प्रकरण
तिस्ता सेटलवाड आणि अन्य दोघांवरील आरोपपत्रात दावा !
यापूर्वीही या बंदरामध्ये कोट्यवधी रुपयांची अमली पदार्थ सापडले होते. अशा बंदरावर आता नेहमीच कडेकोट तपासणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे !
इमारतीच्या ९व्या मजल्यावर काम चालू असतांना कामगार उद्वाहनातून साहित्य वरच्या मजल्यावर नेत होते. या वेळी ७ व्या मजल्यावर पोचताच उद्वाहन कोसळले.
सूरतमधील एका उपाहारगृहाच्या संदर्भात हे उघडकीस आले; मात्र देशात अशी कितीतरी उपाहारगृहे असतील जेथे लोकांची अशी फसवणूक केली जात असेल, याचा शोध कोण घेणार ?
गुजरातच्या समुद्रामध्ये ४० किलो वजनाचे २०० कोटी रुपये मूल्याचे अमली पदार्थ असणारी एक पाकिस्तानी नौका कह्यात घेण्यात आली.
मात्र पोलिसांना येथे काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. परत जातांना पोलिसांनी ‘आम्ही पुन्हा येऊ’, असे सांगितले.
ज्यांना ‘भगवान कोण आणि राक्षस कोण ?’, हे ठाऊक नाही, ते समाजाला काय दिशादर्शन करणार ? अशा आसुरी मानसिकतेच्या राजकारण्यांना आजन्म कारागृहातच डांबले पाहिजे !