गुजरातमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात भव्य मोर्चा

गुजरातमधील बनासकांठा येथे अलीकडेच ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. राज्यातील सत्ताधारी भाजपचे आमदार शशिकांत पंड्या यांनी हा मोर्चा आयोजित केला होता. इतर अनेक हिंदु संघटनांनीही त्यांना पाठिंबा दिला. या मोर्च्यामध्ये १० सहस्रांहून अधिक लोक सहभागी झाले होते.

१-२ दिवस मांस न खाता तुम्ही राहू शकत नाही का ?  

कर्णावती नगरपालिकाने जैन धर्मियांच्या पवित्र ‘पर्युषण’ सणाच्या निमित्त शहरातील सर्व पशूवधगृहे एक दिवसांसाठी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याला ‘कुल हिंद जमीयत-अल कुरैश अ‍ॅक्शन कमिटी’ने उच्च न्यायालयात आव्हा दिले होते.

धर्मांधांनी बुद्धीभेद केल्याने पत्नी आणि मुले यांनी इस्लाम स्वीकारल्याने हताश पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

पीडित सोळंकी यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, त्यांची पत्नी आणि मुले यांचा शेख कुटुंबियांनी बुद्धीभेद केला आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. या प्रकरणी सोहेल शेख आणि इतर ४ जण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मुसलमान पत्नी आणि मेहुणा यांनी ठार मारण्याची धमकी देऊन गोमांस खाऊ घातल्याने हिंदु तरुणाची आत्महत्या !

सूरत, गुजरात येथील उधना पटेल नगरामध्ये २ मासांपूर्वी रोहित राजपूत (वय २७ वर्षे) या हिंदु तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला बलपूर्वक गोमांस खाण्यास भाग पाडल्याने त्याने आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे.

वडोदरा (गुजरात) येथे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांकडून दगडफेक

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर धर्मांधांकडून नेहमीच आक्रमण होते, हे कायमस्वरूपी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

मुसलमान पत्नी आणि मेहुणा यांनी ठार मारण्याची धमकी देऊन गोमांस खाऊ घातल्याने हिंदु तरुणाची आत्महत्या !

मुसलमान तरुण ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदु तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांचे धर्मांतर करून त्यांच्यावर अत्याचार करतात, तर मुसलमान तरुणी हिंदु तरुणावर प्रेम करून त्याचा धार्मिक छळ करून त्याला आत्महत्येला प्रवृत्त करतात !

पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात दौर्‍यापूर्वी भूजमध्ये दोन गटांत हाणामारी

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

आरोपींच्या सुटकेच्या गुजरात सरकारच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींची सुटका करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाला महिला अधिकार कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

गुजरात दंगलीतील बिल्किस बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ जणांची सुटका

गुजरात सरकारने माफीद्वारे केली सुटका

योगी देवनाथ यांना धर्मांधाकडून शिरच्छेद करण्याची धमकी

गुजरातमधील हिंदु युवा वाहिनीचे माजी प्रदेशाध्यक्ष योगी देवनाथ यांना सामाजिक माध्यमांद्वारे ठार मारण्याची ‘सलीम अली’ या ट्विटर खात्यावरून  देण्यात आली.