बेट द्वारका (गुजरात) येथील १०० अवैध मशिदींवर कारवाई !

बहुतांश मशिदींमध्ये देशविघातक कारवाया चालू असल्यामुळे देशभरातील प्रत्येक मशिदीची पडताळणी होणे आवश्यक !

गुजरात निवडणुकीपूर्वी आतंकवादविरोधी पथकाकडून १०० हून अधिक ठिकाणी छापे !

भारतात निवडणुकांच्या वेळी अशा प्रकारे कोट्यवधी रुपये मिळतात, यात आश्‍चर्य काहीच नाही ! अर्थात् ही स्थिती लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. यावर हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच एकमेव पर्याय आहे, हे जाणा !

गुजरातमध्ये हिंदुत्वनिष्ठ पक्षच भाजपला हरवू शकतो ! – माजी पोलीस अधिकारी डी.जी. वंजारा

वंजारा यांनी स्थापन केला ‘प्रजा विजय पक्ष’ !

गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला विधानसभेसाठी निवडणूक

एकूण १८२ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत १ डिसेंबरला ८९ जागांसाठी आणि ५ डिसेंबरला ९३ जागांसाठी मतदान होणार आहे.

(म्हणे) ‘मोरबी पूल कोसळणे, ही देवाची इच्छा होती !’

आरोपीचे न्यायालयात वक्तव्य
स्वतःचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा यांमुळे झालेल्या अपघाताचे खापर देवावर फोडणार्‍यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

पंतप्रधान मोदी यांची मोरबी (गुजरात) येथे अपघातग्रस्त भागाला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले. यासह त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन घायाळ झालेल्या लोकांची विचारपूस केली.

मोरबी (गुजरात) येथील झुलता पूल कोसळल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १३४  

या घटनेची विशेष अन्वेषण पथकाकडून चौकशी करण्यात येणार आहे.

समान नागरी कायद्याच्या नावाखाली भाजपला हिंदुत्वाला पुढे न्यायचे आहे ! – ओवैसी

सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा देशात समान नागरी कायदा करण्याचा सल्ला केंद्रशासनाला दिलेला आहे, हे स्वतः अधिवक्ते असणार्‍या ओवैसी यांना ठाऊक नाही, असे कसे म्हणता येईल ?

मोरबी (गुजरात) येथे झुलता पूल कोसळून १० जणांचा मृत्यू

आतापर्यंत १० जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच हा पुलाचे नूतनीकरण करून लोकांसाठी पुन्हा उघडण्यात आला होता.

गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात भाजप जनतेची फसवणूक करत आहे ! – केजरीवाल

असे आहे, तर केजरीवाल यांनी देहलीमध्ये समान नागरी कायदा लागू होण्यासाठी काहीच प्रयत्न का केले नाहीत ?, याविषयी त्यांनी प्रथम बोलले पाहिजे !