रामभक्तांकडूनही प्रत्युत्तर !

वडोदरा (गुजरात) – येथील मुसलमानबहुल फतेहपुरा भागात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक मशिदीसमोरून जात असतांना त्यावर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक करण्यात आली. त्याला रामभक्तांकडूनही दगडफेक करत प्रत्युत्तर देण्यात आले. यामुळे येथे काही वेळ तणाव निर्माण झाला होता; मात्र पोलिसांनी लगेचच स्थिती नियंत्रणात आणली. येथे आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दगडफेकीत काही वाहनांची हानी झाल्याचे सांगितले जात आहे.
रामनवमी पर गुजरात में भड़की हिंसा, वडोदरा में शोभायात्रा पर पथराव के बाद तनाव#RamNavami #Gujarati #Vadodara https://t.co/g6uPb16jzg
— Hindustan (@Live_Hindustan) March 30, 2023
संपादकीय भूमिकाअशा घटना कायमच्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! |
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’